शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

'या' कंपनीकडून दोन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, बुकिंग करतेवेळी नो-पेमेंट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 22:59 IST

EVTRIC Electric Scooters Launch : विशेष म्हणजे, या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरच्या बुकिंगवर कोणतीही रक्कम द्यावी लागत नाही.

नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे ऑटो कंपन्या सातत्याने इलेक्ट्रिक वाहने लाँच करत आहेत. दरम्यान, ऑटोमोटिव्ह स्टार्ट-अप Evtric मोटर्सने सोमवारी स्लो-स्पीड कॅटगरीमध्ये दोन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणल्या आहेत. (EVTRIC Electric Scooters Launch Price Rs 65k – Bookings Open At Rs 0)

या इलेक्ट्रिक स्कूटर Evtric AXIS आणि Evtric RIDE नावाने लाँच करण्यात आल्या आहेत. Evtric AXIS ची किंमत 64,994 रुपये आहे आणि Evtric RIDE ची किंमत 67,996 रुपये ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरच्या बुकिंगवर कोणतीही रक्कम द्यावी लागत नाही.

या इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला खरेदी करायच्या असल्यास तुम्ही अधिकृत वेबसाईट (https://evtricmotors.com/) किंवा ऑफलाइन पद्धतीने कोणतीही बुकिंग रक्कम न भरता बुक करू शकता.

या इलेक्ट्रिक स्कूटर एक स्वॅपेबल लिथियम-आयन बॅटरीसह येते, जी 250W ची पॉवरसह 150 किलो लोडिंग क्षमतेने लॅस आहे. याची बॅटरी फूल चार्ज होण्यासाठी सुमारे 3.5 तास लागतात. तसेच, टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास आहे.

फूल चार्ज झाल्यावर या इलेक्ट्रिक स्कूटर 75 किलोमीटरपर्यंत धावू शकतात. Evtric AXIS  चार रंगांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये मर्करी व्हाइट, फारसी रेड, लेमन येलो आणि एम्परर ग्रे आहे. तर Evtric RIDE डीप सेरुलियन ब्लू, फारसी रेड, स्लिव्हर, नोबेल ग्रे, मर्क्युरी व्हाईट मध्ये उपलब्ध आहे. 

टॅग्स :Automobileवाहन