शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 15:01 IST

Ev 2wheeler sale September 2025: टीव्हीएसने आपला पहिला क्रमांक आणि एथरने आपला तिसरा क्रमांक काय ठेवला आहे. हिरोच्या विडाला देखील फटका बसला आहे.

सप्टेंबरमध्ये झालेल्या जीएसटी कपातीपासून दूर राहिलेल्या ईलेक्ट्रीक दुचाकी वाहनांच्या बाजारात मोठा उलटफेर पहायला मिळाला आहे. ऑगस्ट महिन्यात थेट पाचव्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या बजाज चेतकने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेली चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. टीव्हीएसने आपला पहिला क्रमांक आणि एथरने आपला तिसरा क्रमांक काय ठेवला आहे. हिरोच्या विडाला देखील फटका बसला आहे.असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...

ओलाने ऑगस्टमध्ये 18,972 युनिट्स विकल्या होत्या. सप्टेंबरमध्ये विक्री १२,२२३ युनिट्सपर्यंत घसरली आहे. बजाज ऑटोने जोरदार पुनरागमन करत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. ऑगस्ट महिन्यात त्यांची विक्री घटली होती, पण सप्टेंबरमध्ये १७,९७२ युनिट्सची विक्री करून त्यांनी आपले स्थान पुन्हा मिळवले. बजाजने ऑगस्टमध्ये 11,730 युनिट्स विकले होते. विडालाही फटका बसला आहे. ऑगस्टमध्ये विडाने १३,३१३ स्कूटर विकल्या होत्या, तो आकडा आता ११,८५६ युनिट्सवर आला आहे. 

टीव्हीएस मोटरने या महिन्यात २१,०५२ युनिट्स विक्री करून २१.९% मार्केट शेअर मिळवला आहे. एथरने तिसऱ्या स्थानावर धडक मारत १६,५५८ युनिट्स (१७.२% शेअर) विकल्या, जी गेल्या वर्षीच्या १४.६% पेक्षा लक्षणीय वाढ आहे. गेल्या ऑगस्टमध्ये एथर एनर्जीने १७,८५६ युनिट्स विकले होते. तर टीव्हीएसने 24,087 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या होत्या. 

एम्पीयरने ३,९१२ युनिट्स (४.१% शेअर), बीगॉसने २,०७८ युनिट्स (२.२% शेअर), प्युअर ईव्हीने १,६७४ युनिट्स (१.७% शेअर) आणि रिव्हरने १,५१९ युनिट्स (१.६% शेअर) विक्री केल्या.

ओलाचे बरेचसे शोरुम बंद...महाराष्ट्रासह देशभरात ओलाचे बरेचसे शोरुम बंद झाले आहेत. ट्रेड सर्टिफिकीट न काढल्याने त्या त्या राज्यांनी ओलाला नोटीस पाठविल्या होत्या. यामुळे मुंबई, पुण्यासह ओलाचे बरेचसे शोरुम बंद आहेत. याचा फटका ओलाला बसत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Electric Two-Wheeler Sales See-Saw: Bajaj Overtakes Ola; TVS, Ather Stable

Web Summary : Electric two-wheeler market shifts: Bajaj surged to second place, displacing Ola. TVS maintained its lead, and Ather held steady. Ola sales declined; TVS and Ather witnessed growth in market share despite sales fluctuations. Many Ola showrooms are reportedly closed.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरOlaओलाbajaj automobileबजाज ऑटोमोबाइलhero moto corporationहिरो मोटो कॉर्प