शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

लाँच झाली 803CC ची जबरदस्त Motorcycle, पाहा किंमत आणि फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 20:59 IST

कंपनीनं लाँच केली जबरदस्त बाईक, पाहा कोणती आहे ही बाईक आणि काय आहे खास?

डुकाटी इंडियानं अर्बन मोटार्ड ट्रिममध्ये नवं स्क्रॅम्बलर मॉडेल लाँच केलं आहे. स्क्रॅम्बलर ब्लडलाइनच्या अन्य मॉडल्सच्या तुलनेत डुकाटीनं अर्बन मोटर्ड ट्रिममध्ये काही कॉस्मेटिक बदल केले आहेत. यामध्ये थोडा उंच फ्रंट फेंडर आणि सिंगल साईड माऊंटेड नंबर प्लेट देण्यात आली आहे.

या बाईकची किंमत 11.49 लाख रूपये आहे आणि किंमतीच्या बाबतीत 1100 डार्क प्रो आणि डेझर्ट स्लेजच्या दरम्यानचं हे मॉडेल आहे. नव्या इटालियन स्क्रॅम्बलर अर्बन मोटार्डमध्ये 803cc, L ट्वीन इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 73bhp आणि 66.2Nm चं टॉर्क जनरेट करतं. यामध्ये 6 स्पीड गिअरबॉक्सही देण्यात आलाय.

LED लाईट्स व्यतिरिक्त, Ducati Scrambler Urban Motored ला LCD युनिट देखील मिळते, ज्यामध्ये रन-ऑफ-द-मिल डेटा असतो. याशिवाय, तुम्हाला एक लहान अंडरसीट स्टोरेज कंपार्टमेंट, यूएसबी सॉकेट आणि ड्युअल-चॅनेल एबीएस देखील मिळतात. बाईकच्या ब्रेकिंग हार्डवेअरमध्ये 330mm चं फ्रन्ड डिस्क आणि 245mm चं रिअर डिस्क मिळतो. डुकाटी स्क्रॅम्बलर अर्बन मोटार्डची ऑफिशिअल बुकिंगदेखील सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :bikeबाईकAutomobileवाहन