शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

Car Offers: 'ही' कंपनी कारवर देतेय 50000 रुपयांपर्यंत ऑफर्स, जाणून घ्या बेनिफिट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 15:56 IST

Discount Offers On Cars: या ऑफरमध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बेनिफिट आणि कॉर्पोरेट डिस्काउंट यांचा समावेश आहे. कंपनीने 50,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर आणल्या आहेत. या ऑफर फक्त सप्टेंबर महिन्यासाठी आहेत. 

सणासुदीच्या काळात अनेक कंपन्या आपल्या प्रोडक्ट्सवर ऑफर्स देतात. कार उत्पादक कंपन्या देखील सणासुदीच्या काळात आपल्या कारवर अनेक ऑफर्स देताना दिसून येतात. सध्या रेनॉल्टने (Renault) आपल्या कारवर ऑफर आणल्या आहेत. रेनॉल्टने आपल्या कारवर डिस्काउंट ऑफर जाहीर केल्या आहेत. या ऑफरमध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बेनिफिट आणि कॉर्पोरेट डिस्काउंट यांचा समावेश आहे. कंपनीने 50,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर आणल्या आहेत. या ऑफर फक्त सप्टेंबर महिन्यासाठी आहेत. 

रेनॉल्ट क्विडया महिन्यात रेनॉल्ट आपल्या क्विड (Kwid) हॅचबॅकवर 35,000 रुपयांचे बेनिफिट्स देत आहे. एंट्री-लेव्हल हॅचबॅकवर 10,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आणि 15,000 पर्यंत एक्सचेंज बेनिफिट (ऑफर केलेल्या व्हेरिएंटवर) दिले जात आहेत. दरम्यान, कार अनेक व्हेरिएंटमध्ये विकली जाते, ज्यामध्ये 800cc इंजिन आणि 1.0-लिटर इंजिन समावेश आहे. यात मॅन्युअल गिअरबॉक्स आणि AMT चा ऑप्शन मिळतो.

रेनॉल्ट ट्रायबररेनॉल्ट ट्रायबरवर 50000 रुपयांपर्यंतच्या ऑफर्स आहेत. यामध्ये 25,000 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट, 15,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि 5000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंटचा समावेश आहे. मात्र, कारच्या नवीन मॉडेलवर केवळ 35,000 रुपयांची ऑफर आहे. यामध्ये 10,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि 25,000 रुपयांचा एक्सचेंज बेनिफिट आहे. दरम्यान,  रेनॉल्ट ट्रायबर एक MPV आहे. यात 1.0-लिटर पेट्रोल इंजिन आहे.

रेनॉल्ट कायगररेनॉल्ट कायगरवर 10,000 कॉर्पोरेट डिस्काउंट, 10,000  रुपयांची रुरल ऑफर आणि स्क्रॅपेज प्रोग्राम अंतर्गत तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बेनिफिट्स दिले जात आहेत. मात्र, या SUV वर कॅश डिस्काउंट दिले जात नाही. दरम्यान,  रेनॉल्ट कायगर SUV ला 1.0-लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.0-लीटर नॅच्युरली एस्पिरेटेड अशा दोन इंजिनांचा ऑप्शन मिळतो. यात मॅन्युअल आणि CVT गिअरबॉक्सचा ऑप्शनही मिळतो.

टॅग्स :Renaultरेनॉल्टAutomobileवाहन