शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केली हायब्रिड मोटरसायकल; पेट्रोल आणि इलेक्ट्रीक दोन्हीवर चालणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 09:58 IST

Electric And Petrol Bike : विद्यार्थ्यांनी राबवला अनोखा उपक्रम. खर्च होणार केवळ १७ पैसे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी राबवला अनोखा उपक्रम.खर्च होणार केवळ १७ पैसे.

सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. परंतु अशा परिस्थितीत गुजरातमधील एका कॉलेजमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या एका टीमनं हायब्रिड मोटरसारकल तयार केली आहे. बॅटरी आणि पेट्रोल या दोन्हीवर ही बाईक चालेल, असा दावाही त्यांच्याकडून करण्यात आला आहे. यामध्ये पेट्रोल इंजिनसह बॅटरीचाही उत्तमरित्या वापर कररण्यात आला आहे.

व्हीव्हीपी इंजिनिअरींग कॉलेजच्या सातव्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांच्या एका टीमनं ही बाईक तयार केली आहे. या बाईकमध्ये हायब्रिड मोड देण्यात आला आहे. तसंच यामध्ये इंजिन चालवण्यासाठी बॅटरीही देण्यात आली आहे. दरम्यान, ही बाईक पेट्रोलवर चालवायची की बॅटरीवर याचा निर्णय रायडरला घ्यावा लागेल. 

दरम्यान ही बाईक पूर्ण चार्ज केल्यानंतर ४० किलोमीटर पर्यंत जाईल असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. "सातत्यानं वाढणारे इंधनाचे दर ही बाईक तयार करण्याचं मुख्य कारण आहे. इलेक्ट्रीक वाहनांसोबत तुम्हाला अनेक बाबींबाबात लक्ष द्यावं लागतं. त्याची किंमतस चार्जिंग इ. आणि ते वाहन तयार करताना सर्वांवर विचार करण्यात आला आहे," अशी माहिती व्हीव्हीएन कॉलेजचे मेकॅमिकल विभागाते डीन डॉ. मणियर यांनी एएनआयला दिली. 

चार बॅटरी"या बाईकमध्ये चार निरनिराळ्या बातम्या लावण्यात आल्या आहेत. बॅटरी पूर्ण पणे चार्ज होण्यासाठी ६ तासांचा कालावधी लागतो. तसंच पूर्ऑण बॅटरी चार्ज होण्यासाठी १७ पैशांचा खर्च येच अशून त्याद्वारे तुम्ही ४० किमी प्रति तास या वेगानं ४० किलोमीटरचं अंतर गाठू शकता," असंही डीन म्हणाले.

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनPetrolपेट्रोलbikeबाईकGujaratगुजरातStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय