शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मस्तच! Sunroof असणाऱ्या या आहेत स्वस्त कार, आत बसून अनुभवा मोकळं आकाश अन् किंमत अगदी तुमच्या बजेटमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 20:19 IST

Cheapest Sunroof Cars in India: कार ही आता ग्राहकांसाठी जणू एक स्टेटस सिम्बॉल बनले आहे.

Cheapest Sunroof Cars in India: कार ही आता ग्राहकांसाठी जणू एक स्टेटस सिम्बॉल बनले आहे. प्रत्येकाला त्यांच्या कारमध्ये अशी वैशिष्ट्ये हवी आहेत, ज्यामुळे त्यांना रॉयल अनुभव घेता येईल. यातील एक फिचर म्हणजे सनरूफ. देशात सनरूफ असलेल्या कारचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. सनरूफच्या माध्यमातून तुम्हाला कारमध्ये बसून मोकळ्या आकाशाचा आनंद तर घेता येतोच, पण त्यामुळे कारलाही छान लूक येतो. अशा ३ स्वस्त कार बद्दल जाणून घेऊयात ज्या सनरूफ फीचरसह बाजारात उपलब्ध आहेत. 

1. Tata Nexonया यादीत टाटा नेक्सॉन पहिल्या क्रमांकावर आहे. या कारच्या XM(S) प्रकारात सनरूफ फिचर देण्यात आले आहे. या व्हेरिअंटची एक्स-शोरूम किंमत सध्या ९.२० लाख रुपये आहे. कारमध्ये दोन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. यात १.२ लीटर तीन सिलेंडर टर्बो-पेट्रोल (120PS आणि 170Nm टॉर्क) आणि १.५ लीटर चार-सिलेंडर टर्बोडीझेल युनिट (110PS आणि 260Nm) यांचा समावेश आहे. 

2. Hyundai i20Hyundai i20 ही लोकप्रिय हॅचबॅक कार आहे. ती मारुती बलेनो आणि टाटा अल्ट्रोझ सारख्या कारशी स्पर्धा करते. Hyundai i20 च्या Asta O व्हेरिअंटमध्ये तुम्हाला सनरूफ उपलब्ध आहे. या व्हेरिअंटची एक्स-शोरूम किंमत सध्या ९.५९ लाख रुपये आहे. कारच्या नवीन अवतारात सनरूफ फीचर मिळण्यास सुरुवात झाली आहे. याआधी ते उपलब्ध नव्हते.

3. Kia Sonetटाटा नेक्सॉन आणि मारुती ब्रेझा यांच्याशी स्पर्धा करणारी ही सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. सनरूफ असलेल्या या कारचे सर्वात स्वस्त व्हेरिअंट HTK Plus (iMT) आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत ९.९९ लाख रुपये इतकी आहे. Hyundai Venue वर आधारित ही कार आहे.

टॅग्स :Automobileवाहन