शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! बिहारमध्ये पेट्रोल 80 रुपये, डिझेल 70 रुपये लीटर; गोव्यालाही विदेशीने टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 13:41 IST

Today Petrol Diesel Price in Bihar: बिहारला लागूनच नेपाळ आहे. नेपाळला भारतातूनच पेट्रोलचा सप्लाय होतो. (Nepal and Bihar Petrol Price) भारताच्या तुलनेत नेपाळमध्ये डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती या कमी आहेत.

बिहारची राजधानी पटनामध्ये (Today Petrol Diesel Price in Bihar)  आज पेट्रोलचा दर 93.07 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेल 86.37 रुपये आहे. तरीही बिहारमध्ये यापेक्षाही स्वस्त पेट्रोल, डिझेल मिळत आहे. हे विदेशी पेट्रोल 80 रुपये आणि डिझेल 70 रुपयांना मिळत आहे. यामध्ये बिहारने गोव्यालाही मागे टाकले आहे. (Petrol diesel smuggling in Bihar From Nepal.)

बिहारला लागूनच नेपाळ आहे. नेपाळला भारतातूनच पेट्रोलचा सप्लाय होतो. (Nepal and Bihar Petrol Price) भारताच्या तुलनेत नेपाळमध्ये डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती या कमी आहेत. या किंमती जवळपास 18 रुपयांनी कमी आहेत. यामुळे बिहार-नेपाळच्या सीमेवर मोठी तस्करी होऊ लागली आहे. या आधी थोड्या प्रमाणावर होत होती. परंतू देशात पेट्रोलचे दर पेटल्याने आता बॉर्डरवरील भागात नेपाळचेच इंधन वापरले जात आहे. 

भूतानमध्ये भारतातूनच इंधन जाते, तिथे आपल्यापेक्षा निम्मीच किंमत; काँग्रेस, स्वामींनी भाजपाला घेरले

सीमाभागात राहणारे पल्सर, एफझेडवाले नेपाळमध्ये जाऊन दुचाकीची टाकी फुल करून परतत आहेत. तर कारवाले देखील नेपाळमध्ये जाऊन टाकी फूल करून भारतीय हद्दीत येत पेट्रोल, डिझेलची भारतापेक्षा कमी परंतू नेपाळपेक्षा जास्त दराने विक्री करत आहेत. या काळात या रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. 

एकच FASTag दोन गाड्यांना वापरता येतो? जाणून घ्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे

याआधी तस्करांच्या टोळ्या पेट्रोल, डिझेल कॅनमध्ये भरून आणत होते. मात्र, सीमेवर ही तस्करी पकडण्यात येऊ लागताच आता तस्करांनी वाहनातच इंधन भरून आणण्याचा प्रकार सुरु केला आहे. रिकामी टाकी करून हे तस्कर नेपाळमध्ये पोहोचत आहेत. दुचाकी, चारचाकीवरून दिवसाला 10-10 फेऱ्या होत आहेत. यामुळे नेपाळच्या पेट्रोलपंप चालकांची तसेच सरकारची चांदी झाली आहे. मागणी वाढल्याने नेपाळनेही भारताकडे जादा पेट्रोल, डिझेलची मागणी केली आहे. 

Car Driving Tips: पेट्रोल, डिझेलचे दर वाढतायत; अशी घाला वाहनाच्या घटत्या मायलेजला लगाम...

नेपाळमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर किती?नेपाळची औद्योगिक राजधानी असलेल्या बिराटनगरमध्ये डिझेलची किंमत 100 नेपाळी रुपये आणि पेट्रोल 110 नेपाळी रुपयांना विकले जाते. भारतीय रुपयात हे पेट्रोल 68.75 आणि डिझेल 62.50 रुपये आहे. भारतीय बाजारात बिहारमध्ये जवलपास 18 ते 20 रुपयांचा फरक आहे. यामुळे बिहारच्या बेरोजगारांना या दिवसात मोठा रोजगार मिळाला आहे.  गोव्यात पेट्रोलची किंमत 87.88 रुपये आणि डिझेल 85.06 रुपयांना मिळतेय. तर बिहारमध्ये या नेपाळी इंधनाचा दर यापेक्षाही कमी आहे. 

मॅन्युअल गिअरची कार चालविताना या चुका करू नका; नाहीतर होईल मोठे नुकसान...

 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलNepalनेपाळBiharबिहार