शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Maruti Vitara Brezza : वॉरंटी, फ्री सर्व्हिस आणि फायनान्ससह अर्ध्या किमतीत मिळतेय मारुती विटारा ब्रेझा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 19:36 IST

Maruti Vitara Brezza : सेकंड हँड मारुती सुझुकी विटारा ब्रेझाची सेकंड हँड ऑफर मारुती सुझुकीच्या ट्रू व्हॅल्यूकडून (Maruti Suzuki True Value) घेतली गेली आहे, जी मारुती सुझुकीची सेकंड हँड वाहने विकते.

मारुती सुझुकीच्या (Maruti Suzuki) सर्वात यशस्वी कारपैकीमारुती सुझुकी विटारा ब्रेझा ही एक आहे. अलीकडेच कंपनीने ब्रेझा आणि ग्रँड विटारा नावाच्या दोन एसयूव्ही (SUV) लाँच केल्या आहेत. पण, जुनी विटारा ब्रेझा आजही मोठ्या संख्येने बाजारात आहे. 

जर तुम्हाला ही मारुती सुझुकी विटारा ब्रेझा (Maruti Suzuki Vitara Brezza) आवडत असेल आणि त्याचा चांगला पर्याय शोधत असाल, तर येथे विटारा ब्रेझा उपलब्ध असलेल्या डीलचे डिटेल्स आहेत. ज्यामध्ये तुम्हाला ही एसयूव्ही अर्ध्यापेक्षा कमी किमतीत मिळू शकते. 

सेकंड हँड मारुती सुझुकी विटारा ब्रेझाची सेकंड हँड ऑफर मारुती सुझुकीच्या ट्रू व्हॅल्यूकडून (Maruti Suzuki True Value) घेतली गेली आहे, जी मारुती सुझुकीची सेकंड हँड वाहने विकते, ज्यामध्ये तुम्ही या एसयूव्हीवर मिळणाऱ्या ऑफरचे संपूर्ण डिटेल्स वाचू शकाल.

मारुती सुझुकी विटारा ब्रेझाची संपूर्ण माहितीमारुती सुझुकी विटारा ब्रेझावरील ऑफर Maruti Suzuki True Value वर उपलब्ध आहे. विटारा ब्रेझाचे 2018 मॉडेल विक्रीसाठी लिस्ट करण्यात आले आहे. ही एसयूव्हीची ओनरशिप सेंकड हँड आहे. या एसयूव्हीचे रजिस्ट्रेशन राजस्थानमधील आहे. हे मारुती सुझुकी विटारा ब्रेझा व्हेरियंट VDI आहे, जे डिझेल इंजिनसह येते. यात मॅन्युअल ट्रान्समिशन आहे आणि आतापर्यंत 57,236 किमी चालवले आहे.

मारुती सुझुकी विटारा ब्रेझावर काय ऑफर आहेत?सेकंड हँड मारुती सुझुकी विटारा ब्रेझाच्या या 2018 मॉडेलची किंमत 5 लाख रुपये ठेवण्यात आली आहे आणि कंपनी ते खरेदी करताना अनेक ऑफर देखील देत आहे. ज्यामध्ये गॅरंटी, वॉरंटी आणि फायनान्स प्लॅनचा समावेश आहे. जर एखाद्या ग्राहकाने ही मारुती सुझुकी विटारा ब्रेझा SUV खरेदी केली तर कंपनी सहा महिन्यांची वॉरंटी, 3 फ्री सर्व्हिस आणि फायनान्स प्लॅन देत आहे.

एसयूव्हीचे मायलेज 24.29 किलोमीटर प्रति लीटर मारुती सुझुकी विटारा ब्रेझावरील ही ऑफर वाचल्यानंतर, तुम्हाला या एसयूव्हीचे इंजिन आणि मायलेजचे डिटेल्स माहित असले पाहिजेत. मारुती सुझुकी विटारा ब्रेझा 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह 1248 cc डिझेल इंजिन देण्यात आले आहे. या एसयूव्हीचे मायलेज 24.29 किलोमीटर प्रति लीटर आहे, जे ARAI ने प्रमाणित केले आहे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहनcarकार