शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'या' तीन अ‍ॅडव्हॉन्स टेक्नॉलॉजीमुळं कार पार्किंग करणं होतं सोपं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:23 IST

Car Parking Tips : बऱ्याच वेळा अनुभवी चालकांनाही दोन वाहनांमध्ये कार पार्क करताना अडचणी येतात.

Car Parking Tips : अनेकांना कार चालवायला आवडत असेल. मात्र, कार पार्क करण्याची वेळ आली, अनेकांना घाम फुटू लागतो. कारण अनेक वेळा दोन वाहनांच्या मधल्या रिकाम्या जागेत कार पार्किंग करावी लागते, तर काही वेळा कार नवीन शिकणाऱ्यांना पार्किंग करताना अडचणींचा सामना करावा लागतो. 

बऱ्याच वेळा अनुभवी चालकांनाही दोन वाहनांमध्ये कार पार्क करताना अडचणी येतात. अशा परिस्थितीत आता अ‍ॅडव्हॉन्स टेक्नॉलॉजीमुळे कार चालकाच्या या अडचणी सोप्या झाल्या आहेत. टेक्नॉलॉजी ही एक कमाल गोष्ट आहे, ज्यामुळे चालकांसाठी कार पार्किंग करणे खूप सोपे झाले आहे. तुमच्या कारमध्ये कोणती टेक्नॉलॉजी बसवली जाऊ शकते? त्यामुळे तुम्ही सहज कार पार्क करू शकाल, याबाबत जाणून घ्या...

Car Parking Sensorsमार्केटमध्ये अशा अनेक कार आहेत, ज्यामध्ये रिअरसह फ्रंट पार्किंग सेन्सर मिळतात. जर फ्रंट पार्किंग सेन्सर सध्या फक्त निवडक मॉडेल्समध्ये मिळत असले तरी, तुम्हाला बहुतेक वाहनांमध्ये रिअर पार्किंग सेन्सर मिळतील. जर तुमच्या कारमध्ये कार सेन्सर नसेल, तर तुम्ही मार्केटमधून किंवा कंपनीच्या अधिकृत सेंटरतून पार्किंग सेन्सर लावू शकता. तुम्ही कार पार्क करत असताना रिअर पार्किंग सेन्सरचे काम सुरू होते, जर कारजवळ कोणतीही वस्तू किंवा भिंत येऊ लागली, तर कारमध्ये बसवलेला हा सेन्सर मोठा आवाज करू लागतो.

Car Parking Cameraरिअर पार्किंग सेन्सर आणि रिअर पार्किंग कॅमेऱ्यामध्ये फरक एवढाच आहे की, जर कारला टक्कर झाली तर सेन्सर मोठा आवाज करू लागतो. त्याचवेळी, रिअर पार्किंग कॅमेरा चालकाला स्क्रीनवर मागील दृश्य दाखवतो, ज्यामुळे कार पार्किंग करणे खूप सोपे होते. जर कारमध्ये हे फीचर नसेल तर तुम्ही बाहेरूनही कॅमेरा लावू शकता.

360 Degree Cameraसध्या अशी अनेक वाहने आहेत, जी कमी किमतीतही 360 डिग्री कॅमेरा फीचर देत आहेत. हे एक महत्त्वाचे फीचर आहे, जे कार चालकांना खूप मदत करते. या फीचरच्या मदतीने कारमध्ये बसल्यावर कारच्या आजूबाजूचे दृश्य स्क्रीनवर दिसू लागते, ज्यामुळे कार पार्क करणे अधिक सोपे होते.

टॅग्स :carकारAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग