शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

Car Modification: मारुती Baleno ला दिला BMW चा लूक; या सूपर मॉडिफिकेशनचा व्हिडिओ एकदा पाहाच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 16:51 IST

Car Modification: कार मॉडिफिकेशन केल्यावरही पोलिस दंड लावणार नाहीत. यासाठी तुम्हाला एक छोटे काम करावे लागेल.

Maruti baleno Green color: काहीजण कार फक्त आपला प्रवास सुखकर करण्यासाठी वापरतात, तर काहीजणांसाठी कार वापरणे स्टाईल स्टेटमेंट आहे. त्यामुळे अनेकजण आपली कार इतरांपेक्षा वेगळी दाखवण्यासाठी त्यावर विविध मॉडिफिकेशन करत असतात. कार मॉडिफिकेशन फक्त टायर्स किंवा इंटिरियर्सपुरते मर्यादित नाही, तर बरेच लोक कारचा रंग आणि लूकदेखील बदलतात. एका व्यक्तीने आपल्या बलेनो कारला बीएमडब्लू कारप्रमाणे मॉडिफाय केले आहे.

अनेकदा कारमध्ये नियमापेक्षा जास्त मॉडिफिकेशन केल्यामुळे दंड भरावा लागू शकतो. पण, एका मर्यादेत मॉडिफिकेशन केल्यावर कुठलाही दंड लागत नाही. अलीकडेच एका व्यक्तीने त्याच्या मारुती बलेनोचा रंग पूर्णपणे बदलला आहे. त्याने एक अशी गोष्ट केली, ज्यामुळे त्याला कुठला दंडही भरावा लागणार नाही. ब्रोमोटिव्ह नावाची पुण्यातील कंपनी अशा प्रकारचे मॉडिफिकेशन करुन देते. कंपनीने आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. लाल रंगाच्या बलेनोचा लूक पूर्णपणे बदलण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे ग्राहकाने मागणी केलेला स्पेशल हिरवा रंग बीएमडब्ल्यू कारमध्ये वापरला जातो.

पाहा Video- 

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कारागीर आधी कारचे सर्व भाग काढतात. यामध्ये मिरर, दरवाजे, पुढचे-मागचे बंपर, हेड लाइट आणि टेल लाइट्सही काढल्याचे यात दिसत आहे. यानंतर ने गाडीची डागडुजी करतात आणि रंग द्यायला सुरुवात करात. सुरुवातीला ते कारवर ब्लॅक प्रायमर पेंट करतात आणि पेंटिंगची प्रक्रिया सुरू होते. पुन्हा सँडिंग करतात आणि त्यावर मेन रंग दिला जातो. गाडीचे छत काळ्या रंगात रंगवले गेले आहे. पेंटिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कार असेंबल केली जाते. 

चलन कापले जाणार नाहीतुम्हाला हवे असल्यास तुम्हीदेखील तुमच्या कारचा रंगही बदलू शकता. मात्र यासाठी तुम्हाला आरटीओमध्ये अर्ज करावा लागतो, अन्यथा चलन कापले जाऊ शकते. यासाठी तुम्ही स्थानिक आरटीओ कार्यालयात जाऊन तुमच्या वाहनाचा रंग बदलण्यासाठी एक फॉर्म भरू शकता. आरटीओ कागदपत्रांना मान्यता देईल आणि तुमच्या पत्त्यावर नवीन नोंदणी प्रमाणपत्र पाठवेल. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहनcarकारPuneपुणे