शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

कारमध्ये 'या' गोष्टी ठेवल्या पाहिजेत, प्रवासादरम्यान येणाऱ्या समस्या होतील दूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 15:01 IST

आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या नेहमी कारमध्ये ठेवल्या पाहिजेत, मग तुम्ही लांबच्या प्रवासाला जात असाल किंवा रोज ऑफिसला जात असाल...

नवी दि्ली : तुम्हीही कारने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारने लांबच्या प्रवासाला जाताना अनेकदा समस्या उद्भवतात, ज्याचा आधीच अंदाज लावता येत नाही. प्रवास करताना उद्भवणाऱ्या बहुतांश समस्या तुम्ही स्वत: सोडवू शकता, यासाठी तुम्हाला कोणत्याही मेकॅनिकची गरज नाही. मात्र, या समस्या दूर करण्यासाठी कारमध्ये ॲक्सेसरीज असायला हव्यात. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या नेहमी कारमध्ये ठेवल्या पाहिजेत, मग तुम्ही लांबच्या प्रवासाला जात असाल किंवा रोज ऑफिसला जात असाल...

फोन होल्डर आहे आवश्यक! आजकाल कुठेही जाण्यासाठी मॅपचा वापर केला जातो. फोनवर मॅप इन्स्टॉल केल्यानंतर त्यावर लक्ष ठेवणे कार चालवताना त्रासदायक ठरते. दोन्ही ठिकाणी लक्ष व्यवस्थित ठेवता येत नाही. कारमध्ये चांगला फोन होल्डर असणे महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्हाला जास्त खर्च करण्याची गरज नाही, तुम्ही ते ऑफलाइन किंवा ऑनलाइन ई-कॉमर्सवर २०० ते ३०० रुपयांमध्ये मिळवू शकता.

पोर्टेबल टायर इन्फ्लेटरअनेकवेळा प्रवासादरम्यान टायर पंक्चर होतो आणि जवळपास मेकॅनिकही नसतो. अशा परिस्थितीत हा टायर इन्फ्लेटर उपयुक्त ठरू शकतो. याद्वारे तुम्ही तुमच्या कारच्या टायरमध्ये स्वतः हवा भरू शकाल. दरम्या, आता कारमध्ये ट्यूबलेस टायर येऊ लागले आहेत, जे गरजेनुसार वापरता येतात.

प्रथमोपचार किट!कार असो की बाईक, प्रत्येकाने प्रथमोपचार किट ठेवली पाहिजे. हे आपत्कालीन या परिस्थितीत वापरले जाऊ शकते, तुम्ही त्यात बँडेज, अँटीसेप्टिक, पेन किलर यासारखी औषधे ठेवू शकता. याशिवाय आवश्यक औषधे असणेही महत्त्वाचे आहे. तसेच, कारमध्ये टॉर्च ठेवावी, रात्री एकटे बाहेर जाताना टॉर्चचा खूप फायदा होतो.

टॅग्स :carकारAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग