शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

BS6 : सात सीटर Renault Triber, Kwid लाँच; किंमतीही वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 14:37 IST

Renault Triber, Kwid Launch : दोन्ही कार काही महिन्यांपूर्वीच लाँच करण्यात आल्या होत्या. यामुळे त्यांच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले नाहीत.

रेनॉल्टने भारतीय बाजारात BS6 मानांकनामध्ये दोन लोकप्रिय कार लाँच केल्या आहेत. यामध्ये स्वस्तातली सात सीटर एमपीव्ही Renault Triber आणि मारुतीच्या अल्टोला टक्कर देणारी मिनी एसयुव्ही Kwid चा समावेश आहे. या कार अपडेट केल्याने किंमतीही वाढल्या आहेत. दोन्ही कार काही महिन्यांपूर्वीच लाँच करण्यात आल्या होत्या. यामुळे त्यांच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले नाहीत. परंतू नवीन इंजिन आल्याने किंमती वाढल्या आहेत. क्वीडची किंमत 9 हजार रुपयांनी वाढविण्यात आली आहे. 

बीएस ६ इंजिनची ट्रायबर या कारची एक्स शोरुम किंमत 4.99 लाख रुपये आहे. कंपनीने ट्रायबरच्या किंमतीमध्ये चार ते 29 हजार रुपयांची वाढ केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही कंपनीने किंमत वाढविली होती. तर लवकरच एएमटी व्हेरिअंटही लाँच केले जाणार आहे. यासोबत 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनची कारही लाँच केली जाणार आहे. 

Triber RXE: 4.99 लाख रुपयेTriber RXS: 5.74 लाख रुपयेTriber RXT: 6.24 लाख रुपयेTriber RXZ: 6.78 लाख रुपये

तर क्वीड ही कार दोन इंजिनमध्ये उपलब्ध आहे. 0.8 लीटर आणि 1.0 लीटर इंजिन देण्यात आली आहेत. या बीएस 6 च्या इंजिनला बीएस 4 चीच ताकद असणार आहे. 1.0 मध्ये अॅटो गिअरबॉक्स मिळेल. तर 0.8 मध्ये केवळ मॅन्युअल गिअरबॉक्स मिळणार आहे. 

STD                2.92 लाख    2.83 लाख    9000RxE 0.8          3.62 लाख    3.53 लाख    9000RxL 0.8          3.92 लाख    3.83 लाख    9000RxT 0.8          4.22 लाख    4.13 लाख    9000RxT 1.0           4.42 लाख    4.33 लाख    9000RxT (O) 1.0    4.50 लाख    4.41 लाख    9000RxT AT 1.0      4.72 लाख    4.63 लाख    9000RxT (O) AT 1.0    4.79 लाख    4.70 लाख    9000Climber            4.63 लाख    4.54 लाख    9000Climber (O)    4.71 लाख    4.62 लाख    9000Climber AT     4.93 लाख    4.84 लाख    9000Climber (O) AT    5.01 लाख    4.92 लाख    9000

टॅग्स :Renaultरेनॉल्टAutomobileवाहनMaruti Suzukiमारुती सुझुकी