शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

फक्त ₹40,000 देऊन घरी आणा मारुतीची नंबर-1 फॅमिली कार, मायलेज देईल 33km पार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 01:28 IST

ज्या कारसंदर्भात आपण बोलत आहोत, त्या कारचे नाव आहे, मारुती सुझुकी अल्टो K10 (Maruti Suzuki Alto K10). या कारची किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू होते. आणि 5.95 लाख रुपयांपर्यंत जाते (एक्स-शोरूम).

भारतात एखादी नवी कार खरेदी करणे म्हणजे, एखादे स्वप्न पूर्ण करण्यासारखे आहे. एक मोठा ग्राहक वर्ग असा आहे, जो कमी किंमतीच्या आणि त्यांच्या कुटुंबासाठीही परफेक्ट असेल, अशा एखाद्या कारच्या शोधात असतो. आज आम्ही आपल्याला अशाच मारुती सुझुकीच्या कारसंदर्भात माहिती देणार आहोत. जी आपण केवळ ₹40000 रुपयांत घरी घेऊन जाऊ शकतात. या कारचे वैशिष्ट म्हणजे ही कार मायलेच्या बाबतीतही जबरदस्त आहे. हिचे मायलेड तब्बल 33 किलोमीटरहूनही अधिक आहे.

ज्या कारसंदर्भात आपण बोलत आहोत, त्या कारचे नाव आहे, मारुती सुझुकी अल्टो K10 (Maruti Suzuki Alto K10). या कारची किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू होते. आणि 5.95 लाख रुपयांपर्यंत जाते (एक्स-शोरूम). पण, आपल्याला या कारचे बेस व्हेरिअँट डाऊन पेमेंटमध्ये खरेदी करायचे असेल, तर जाणून घ्या यासाठीच्या ईएमआयसंदर्भात.

उदाहरणार्थ, जर आपल्याला ही कार 10 टक्के डाऊन पेमेंटवर घ्यायची असेल, तर अर्था आपण बेस व्हेरिअँटसाठी जवळपास ₹40000 द्यावे लागतील. तर 9.5 टक्के व्याजदराप्रमाणे 5 वर्षांसाठी आपल्याला जवळपास ₹7500 रुपयांचा इएमआय चुकवावा लागेल

इंजिन आणि मायलेज -मारुती ऑल्टो K10 मध्ये 1-लीटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन (67PS आणि 89Nm)मळतो. हिला 5-स्पीड मॅन्यूअल ट्रांसमिशन आण 5-स्पीड AMT चा गिअर बॉक्स ऑप्शन देण्यात आला आहे. वशेष म्हणजे या कारमध्ये सीएनजी किटदेखील मिळते. हिच्यासोबत इंजिन  57PS आणि 82.1Nm पॉवर जनरेट करते. कारचे पेट्रोल मॉडे 24.90 किमी/लिटर एवढे मायलेज देते. तर सीएनजीसह  ही कार, 33.85km/kg पर्यंतचे मायलेज ऑफर करते.

टॅग्स :MarutiमारुतीAutomobileवाहनcarकार