शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रॉयल एनफिल्डला टक्कर देणार बीएसए बाईक, महायुद्धात सैनिकांची होती पसंत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 17:24 IST

युद्ध संपले पण बीएसए बाईकने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते.

नवी दिल्ली : एकेकाळी बीएसएच्या बाईक्स जगभर प्रसिद्ध होत्या. हँड गियर आणि लॅम्प लाइटसह येणारी बीएसए बाईक ही महायुद्धात सैनिकांची पहिली पसंती होती. कारण या बाईक हलक्या होत्या आणि रात्रीच्या अंधारातही त्या सहज चालवता येत होत्या. या बाईकचे पिकअप आणि मायलेजही तेव्हा बऱ्यापैकी होते. बाईकच्या मदतीने कोणत्याही ठिकाणी वेळेत पोहोचता येत होते. बाईकवरून आलेल्या सैनिकांच्या तुकड्या शत्रूच्या प्रदेशात अचानक हल्ला करून तिथून झटपट निघून जात होत्या. 

युद्ध संपले पण बीएसए बाईकने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. बहुतेक बीएसए बाईक्स ब्रिटीश अधिकाऱ्यांनी भारतात आणल्या आणि नंतर या बाईक्स इथेच राहिल्या. दरम्यान, लोकांनी नंतर बाईक इंपोर्ट केल्या, परंतु त्यांची संख्या खूपच कमी होती. आता पुन्हा एकदा बीएसए भारतात प्रवेश करण्याच्या विचारात आहे आणि कंपनी आपली एंट्री लेव्हल बाईक देशात लाँच करण्याच्या तयारीत आहे. या बाईकची थेट स्पर्धा रॉयल एनफिल्डच्या बाईकशी होणार आहे.

Gold Star पासून सुरुवातकंपनी आपली पहिली बाईक गोल्ड स्टार भारतात लाँच करू शकते. बाईक 650 सीसी सेगमेंटची पूर्तता करेल. बाईकची स्पर्धा रॉयल एनफिल्डच्या कॉन्टिनेंटल जीटी आणि सुपर मेटिअरशी होईल. बाईकमध्ये सिंगल सिलिंडर फोर व्हॉल्व्ह इंजिनद्वारे चालविली जाईल, जी 44 Bhp पॉवर जनरेट करेल. बाईकचे कर्ब वजन जवळपास 213 किलो असेल, ज्यामुळे रोड ग्रिप चांगली देईल. कंपनी बाईकमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्सही देणार आहे. यात ABS, सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि टेलिस्कोपिक फोर्क्स मिळतील.

कधी होईल लाँच?दरम्यान, कंपनीने अद्याप मोटरसायकल लाँच संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोल्ड स्टार यावर्षी भारतात एन्ट्री करू शकते. बाईकची किंमत देखील उघड करण्यात आलेली नाही. परंतु ही बाईक 3.50 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केली जाईल, असे म्हटले जात आहे.

टॅग्स :bikeबाईकAutomobileवाहन