शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सेडान कार;  किंमत 15 लाखांच्या खाली, लूक आणि फीचर्सही शानदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 16:24 IST

गेल्या काही दिवसांपूर्वी ह्युंदाई वेर्ना नवीन फीचर्स आणि नवीन लुक-डिझाइनसह लाँच करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : जर तुम्ही नवीन सेडान खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 15 लाख रुपयांच्या आत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण आम्ही ज्या लोकप्रिय सेदान कारबद्दल सांगत आहोत, त्या देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सेडान कार आहेत.

टाटा टिगोरटाटा टिगोर ही देशातील सर्वात स्वस्त सेडानपैकी एक आहे. या कारची सुरुवातीची किंमत 6 लाख 10 हजार रुपये एक्स-शोरूम आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेही टाटा टिगोर ही चांगली कार आहे. जर तुमचे बजेट 7 लाखांपर्यंत असेल तर तुम्ही ही कार पर्याय म्हणून निवडू शकता.

ह्युंदाई औराह्युंदाई औरा (Hyundai Aura) ला नुकतेच नवीन अपडेट मिळाले आहेत, यानंतर या कारचा लूक पूर्वीपेक्षा अधिक अॅडव्हान्स झाला आहे. या सेडानची सुरुवातीची किंमत 6 लाख 30 हजार रुपयांपासून सुरू होते.  ह्युंदाई कंपनीने या किफायतशीर किमतीत येणाऱ्या सेडानच्या फ्रंट ग्रिल आणि ह्युंदाईच्या बॅजिंगमध्येही बदल केले आहेत.

होंडा अमेजहोंडा अमेज (Honda Amaze) ची किंमत सुमारे 7 लाख रुपयांपासून सुरू होते. ही होंडा कार देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सेडानच्या यादीत चांगल्या रँकिंगवर येते.

ह्युंदाई वेर्ना गेल्या काही दिवसांपूर्वी ह्युंदाई वेर्ना नवीन फीचर्स आणि नवीन लुक-डिझाइनसह लाँच करण्यात आली आहे. ही कार लाँच होताच सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. नवीन Verna च्या टॉप व्हेरिएंटमध्ये Advanced Driver Assistance System (ADAS) देण्यात आली आहे. या फीचर्समध्ये ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग, स्टॉप अँड गो असिस्टसह अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीपिंग असिस्ट यांचा समावेश आहे. दुसरीकडे, Creta वर कोणतेही ADAS फीचर दिलेले नाही.  कारची एक्स-शोरूम प्रारंभिक किंमत 10.90 लाख रुपये आहे.

टॅग्स :Hyundaiह्युंदाईAutomobileवाहनcarकार