शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

Best Mileage देणारी बाईक पाहिजेत? मग, 'या' 10 पैकी कोणत्याही पाहू शकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 22:20 IST

Top-10 Best Mileage Bikes: मोठ्या संख्येने भारतीय ग्राहक शानदार मायलेज देणाऱ्या बाईकच्या शोधात आहेत.

गाव असो की शहर, प्रवास छोटा असो की लांब... हल्ली मोठ्या संख्येने लोक दुचाकीचा वापर करतात. पण, ज्या वेगाने पेट्रोलचे दर वाढत आहेत, ते पाहता लोकांची चिंता वाढली आहे. भारतातील पायाभूत सुविधा पाहता इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणे सध्या फारसे फायदेशीर दिसत नाही. अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने लिटरमागे 100 रुपये पार केले आहेत. 

अशा परिस्थितीत केवळ कारच नाही तर बाईक वापरणाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या संख्येने भारतीय ग्राहक शानदार मायलेज देणाऱ्या बाईकच्या शोधात आहेत. त्यामुळे आम्ही अशा 10 बाईक्सची यादी घेऊन आलो आहोत, ज्या शानदार मायलेज सुद्धा देतात आणि त्या फारशा महागही नाहीत.

सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या 10 बाईक्स

- Bajaj Platina 100 : या बाईकची किंमत 63,130 रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होते. बाईकचे मायलेज 72 kmpl पर्यंत आहे.

- TVS Sport : या बाईकची किंमत 63,950 रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होते. या बाईकचे मायलेज 70 kmpl पर्यंत आहे.

- Bajaj Platina 110 : या बाईकची किंमत 69,216 रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होते. बाईकचे मायलेज 70 kmpl पर्यंत आहे.

- Bajaj CT 110: या बाईकची किंमत 66,298 रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होते. बाईकचे मायलेज 70 kmpl पर्यंत आहे.

- TVS Star City Plus: या बाईकची किंमत 72,305 रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली)  सुरू होते. बाईकचे मायलेज 68 kmpl पर्यंत आहे.

- Honda SP 125: या बाईकची किंमत  82,486 रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होते. या बाईकचे मायलेज 65 kmpl पर्यंत आहे.

- Hero HF Deluxe: या बाईकची किंमत 59,890 रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होते. याचे मायलेज 65 kmpl पर्यंत आहे.

- TVS Radeon: या बाईकची किंमत 59,925 रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होते. या बाईकचे मायलेज 65 kmpl पर्यंत आहे.

- Honda CD 110 Dream: या बाईकची किंमत 70,315 रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होते. बाईकचे मायलेज 65 kmpl पर्यंत आहे.

- Hero Splendor Plus: या बाईकची किंमत 72,728 रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली)  सुरू होते.  बाईकचे मायलेज 60 kmpl पर्यंत आहे.

टॅग्स :Automobileवाहनbikeबाईक