शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Best Mileage Bike : 'या' 4 बाईक्स शानदार मायलेज देतात, डोळे मिटून खरेदी करू शकता, किंमतही जास्त नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 13:46 IST

Best Mileage Bike : आज आम्ही तुम्हाला अशा 4 बाईक्सची माहिती देणार आहोत, ज्या उत्तम मायलेज देतात आणि त्यांची किंमतही जास्त नाही.

नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेतील तरुण ग्राहकांना कार आणि बाईक्सचे वेड आहे. देशातील बहुतेक लोक लहान प्रवासासाठी आणि डे-टु-डे लाइफसाठी दुचाकी वापरण्यास प्राधान्य देतात. याच कारणामुळे अधिक मायलेज देणाऱ्या कॉम्प्युटर बाईकची मागणी जास्त आहे. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला अशा 4 बाईक्सची माहिती देणार आहोत, ज्या उत्तम मायलेज देतात आणि त्यांची किंमतही जास्त नाही.

टीव्हीएस स्पोर्टटीव्हीएस (TVS) स्पोर्टला बाजारात सर्वाधिक पसंती दिली जाते. या बाईकमध्ये 109.7 सीसी BS6 इंजिन मिळत आहे, जे 8.18 bhp पॉवर आणि 8.7 NM टॉर्क जनरेट करू शकते. यात दोन ड्रम ब्रेक आहेत. बाजारात तुम्हाला ही बाईक तीन व्हेरिएंट आणि सात कलरमध्ये सहज मिळेल. त्यात 10 लिटरची फ्यूल टँकची ही उपलब्ध आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 61,025 रुपयांपासून सुरू होते आणि 67,530 रुपयांपर्यंत जाते. हे 70kmpl मायलेज देते.

हिरो एचएफ डिलक्सहिरो एचएफ डिलक्समध्ये 97.2 सीसी BS6 इंजिन मिळेल, जे 7.91bhp पॉवर आणि 8.05Nm टॉर्क निर्माण करेल. बाईकच्या पुढच्या आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक्स देण्यात आले आहेत. ही बाईक तुम्हाला 5 व्हेरिएंट आणि 10 कलरमध्ये बाजारात मिळेल. यात 9.1 लीटरची फ्यूल टँक मिळेल आणि या बाईकची एक्स-शोरूम किंमत 55,022 रुपये ते 67178 रुपयांपर्यंत आहे. बाईकचे मायलेज 65kmpl मिळेल.

होंडा एसपी 125होंडा एसपी 125 बाईकला 124 सीसी BS6 इंजिन मिळेल, जे 10.72bhp पॉवर आणि 10.9NM टॉर्क निर्माण करते. बाईकला समोर आणि मागील बाजूस ड्रम ब्रेकसह एकत्रित ब्रेकिंग सिस्टम देखील मिळते. ही बाईक दोन व्हेरिएंट आणि 5 कलरमध्ये बाजारात उपलब्ध असेल. यात 11 लीटरची फ्यूल टँक आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 83,088 रुपये ते 69702 रुपयांपर्यंत आहे. ही 65kmpl मायलेज देते.

होंडा लिवोहोंडा लिवो तुम्हाला दोन व्हेरिएंटमध्ये आणि 4 कलरमध्ये बाजारात सहज मिळेल. यात 109.51 सीसी BS6 इंजिन आहे, जे 8.67bhp पॉवर आणि 9.30Nm टॉर्क जनरेट करते. बाईकला एकत्रित ब्रेकिंग सिस्टमसह पुढील आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक्स मिळतात. या बाईकमध्ये 9 लीटरची फ्यूल टँक उपलब्ध आहे. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 75,659 रुपये आहे. याचे मायलेज 60kmpl मिळेल. 

टॅग्स :bikeबाईकAutomobileवाहन