शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! या वाहनांना पुढे जाण्यास रस्ता दिला नाही, तर कापलं जाणार 10000 रुपयांचं चलान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 21:52 IST

आम्ही आपल्यासाठी एका अशा वाहतूक नियमाची माहिती घेऊन आलो आहोत, ज्याचे उल्लंघन केल्यास आपल्याला तब्बल 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.

रस्त्यावरून वाहनाने प्रवास करत असना वाहतुकीचे नियमही माहीत असायला हवेत. वाहतूक नियमांचे पालन न केल्याने आपले चलानही कापले जाऊ शकते. एवढेच नाही तर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्याला तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकतो. अनेक वेळा तर, आपल्याला नियमांची माहितीही नसते आणि आपल्याकडून नकळतच वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. त्यामुळे प्रवास करताना आपल्याला वाहतुकीच्या नियमांची माहितीही असायलाच हवी. आज आम्ही आपल्यासाठी एका अशा वाहतूक नियमाची माहिती घेऊन आलो आहोत, ज्याचे उल्लंघन केल्यास आपल्याला तब्बल 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.

इमर्जन्सी वाहनांना मार्ग द्या - हा नियम इमर्जन्सी वाहनांना मार्ग देण्यासंदर्भात आहे. सध्याच्या वाहतूक नियमांनुसार, कोणत्याही मोटार वाहन चालकाने इमर्जन्सी वाहनांना समोर जाण्यासाठी रस्ता देणे आवश्यक आहे. अर्थात, जर आपल्या वाहनाच्या मागे एखादे इमर्जन्सी वाहन असेल, तर त्याला समोर जाण्यासाठी तत्काळ रस्ता द्यायला हवा. असे न केल्यास आपले चलान कापले जाऊ शकते. आपल्याला दंडही आकारला जाऊ शकतो. 

इमर्जन्सी वाहने जसे, अग्निशमन दलाची वाहने आणि रुग्णवाहिका यांना मार्ग देणे आवश्यक आहे. मोटार वाहन (सुधारणा) कायदा, 2019 अंतर्गत इमर्जन्सी वाहनांना रस्ता न दिल्यास वाहन चालकाला 10,000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. हे चलान सुधारित एमव्ही कायदा कलम 194 (ई) अंतर्गत कापले जाते. या कलमात अग्निशमन दल किंवा रुग्णवाहिका यांसारख्या इमर्जन्सी अथवा आपत्कालीन सेवां देणाऱ्या वाहनांना मोकळा रस्त्या न दिल्यास दंडाचा उल्लेख आहे. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीFire Brigadeअग्निशमन दल