शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच लॉन्च होणार भारतातील पहिली CNG बाईक; जाणून घ्या किंमत अन् मायलेज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 22:26 IST

देशातील आघाडीची टू-व्हिलर कंपनी बजाज लवकरच देशातील पहिली CNG बाईक लॉन्च करत आहे.

Bajaj CNG Bike: तुम्ही पेट्रोलवर चालणाऱ्या किंवा इलेक्ट्रिक बाईक्सबद्दल ऐकले आणि पाहिले आहे. पण आता लवकरच भारतीय बाजारात CNG वर चालणारी बाईक येणार आहे. देशातील आघाडीची टू-व्हिलर कंपनी बजाज लवकरच भारतातील पहिली CNG बाईक लॉन्च करणार आहे. हे बजाज प्लॅटिना 110 मॉडेल असेल. चाचणीदरम्यान ही बाईक अनेकदा स्पॉट झाली आहे. आता लवकरच ही बाईक प्रत्यक्षात विक्रीस उपलब्ध होईल. 

बाईक कधी लॉन्च होणार?ही बाईक 2025 पर्यंत लॉन्च होईल, असे आधी सांगितले जात होते. पण, आता कंपनीने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, या वर्षी एप्रिल ते जून दरम्यान ही बाईक लॉन्च केली जाईल. या बाईकची किंमत सुमारे 80 हजार रुपये (एक्स-शोरूम) असू शकते. दरम्यान, या बाईकचे मायलेज सध्या उपलब्ध असलेल्या प्लॅटिनापेक्षा (75-90km/l) जास्त असेल.

कशी असेल सीएनजी बाईक ही सीएनजी बाईक सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या प्लॅटिनासारखीच असेल. फक्त, यात इंधन टाकीऐवजी सीएनजी सिलिंडर मिळेल. असे म्हटले जात आहे की, बाईकमध्ये एक छोटी पेट्रोल टाकी असू शकते, जी बाईकचे CNG रिकामे झाल्यावर उपयोगी पडेल. म्हणजेच ही बाईक सीएनजी आणि पेट्रोल, या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. बाईकमध्ये ट्यूबलेस टायर आणि एलईडी डे रनिंग लाइट्सही मिळू शकतात. बाकी इंजिनची पॉवर आणि इतर फीचर्स पूर्वीप्रमाणेच मिळतील. 

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलbikeबाईकAutomobileवाहन