शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

तारीख ठरली; 5 जुलै रोजी लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 17:53 IST

गेल्या अनेक महिन्यांपासून या CNG बाईकची चर्चा सुरू आहे.

Bajaj CNG Bike : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या CNG बाईकची चर्चा सुरू होती, त्याची लॉन्चिंग तारीख अखेर समोर आली आहे. येत्या 5 जुलै 2024 रोजी ही बाईक बाजारात दाखल होईल. देशातील आघाडीची बाईक कंपनी Bajaj ने या बाईकची निर्मिती केली असून, या बाईकमध्ये 125 CC इंजिन मिळेल. 

काय विशेष असेलबजाजच्या नवीन CNG बाईकमध्ये 125 सीसी इंजिन देण्यात येणार आहे. तसेच, या बाईकला अॅडव्हेंचर लूक देण्यात आला आहे. बाईकच्या सीटखाली 5 लिटरची सीएनजी इंधन टाकी मिळेल. 

डिझाइनया बाईकच्या डिझाईनवर नजर टाकली, तर बजाज सीएनजी बाईकला मस्कुलर टँक कव्हर असेल. यात हँडलबार ब्रेससह गोल हेडलाइट मिळतील. एवढंच नाही, तर यात नकल गार्ड आणि फ्रंट डिस्क ब्रेकदेखील असतील.

किंमतबजाज ऑटोने अद्याप त्यांच्या किमतींबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. पण असा अंदाज वर्तवला जात आहे की, कंपनी ही बाईक 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या किमतीत मिळेल. कंपनीला या बाईककडून मोठ्या अपेक्षा असल्या तरी पेट्रोलच्या तुलनेत ही CNG बाईक कितपत चांगली कामगिरी करेल हे पाहणे बाकी आहे. 

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलbikeबाईकAutomobileवाहन