शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जबरदस्त डिझाइन, फ्यूचरिस्टिक लुक...; आता 'इलेक्ट्रिक' अवतारात येणार थार, जाणून घ्या कशी असणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 11:35 IST

ही इलेक्ट्रिक एसयूव्ही पूर्णपणे नव्याने तयार केली जात आहे. हिच्यावर कंपनीचा नवा लोगोही दिसून येईल.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने केप टाऊनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आपल्या ग्लोबल FutureScape इव्हेंटमध्ये Mahindra Thar.e अर्थात थारच्या इलेक्ट्र्रिक व्हर्जनचे कन्सेप्ट मॉडल सादर केले. हे थारचे 5-डोर व्हर्जन आहे, जिच्या ICE व्हर्जनची वाट पाहिली जात आहे. Thar.e बोर्न इलेक्ट्रिक रेन्जचा भाग म्हणून डेव्हलप केली जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. अर्थात, हे सध्याच्या ICE व्हर्जनचे (रेगुलर पेट्रोल-डीजल) इलेक्ट्रिक व्हर्जन नसेल. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही पूर्णपणे नव्याने तयार केली जात आहे. हिच्यावर कंपनीचा नवा लोगोही दिसून येईल.कशी आहे Mahindra Thar.e - कंपनीने Mahindra Thar.e ला अत्यंत आकर्षक आणि फ्यूचरिस्टिक डिझाइन दिले आहे. हिला स्क्वेअर शेपमध्ये स्टायलिश LED हेडलॅम्पसह राउंड-ऑफ कार्नर आणि समोरच्या बाजूला ग्लॉसी अपराइट नोज देण्यात आले आहे. समोरच्या बाजूला देण्यात आलेले स्टील बम्पर या सेयूव्हीला जबरदस्त लूक देतात. तसेच स्क्वेअर्ड-आऊटचे व्हील आर्क आणि नवे अलॉय व्हील हिच्या साइड प्रोफाईलला जबरदस्त बनवतात. मागील बाजूस एक स्पेअर व्हील आणि स्क्वेअर LED टेललॅम्प जेण्यात येत आहे.

थार इलेक्ट्रिकचे इंटीरिअर - Mahindra Thar.e मध्ये एक मोठे ट्चस्क्रीन इंफोटेमेंट सिस्टिम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि नवे स्टेअरिंग व्हील देण्यात आले आहे. याशिवाय कंपनीने हिच्या इंटेरिअरसंदर्भात फारशी माहिती दिलेली नाही. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही नवी महिंद्रा थार इलेक्ट्रिक नव्या INGLO P1 प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल, यामुळे एसयूव्हीला चांगला ग्राउंड क्लिअरन्ससह बेस्ट ऑफ-रोडिंग कॅपिसिटी मिळेल. 

केव्हा होणार लॉन्च - कंपनीने महिंद्रा थार इलेक्ट्रिकच्या लॉन्चसंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारीच माहिती दिलेली नाही. मात्र कंपनीचा नवा इलेक्ट्रिक व्हेइकल प्लांट पुढील वर्षात मार्च 2024 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. यानुसार एक अंदाज लावला जाऊ शकतो की, ही कार पुढील वर्षाच्या अखेर पर्यंत अथवा 2025 मध्ये लॉन्च होऊ शकते. मात्र, यासंदर्भात ठोस काहीही सांगणे अवघड आहे. 

टॅग्स :Mahindraमहिंद्राcarकारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरElectric Carइलेक्ट्रिक कार