शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Audi च्या अवांतचं 'परफॉर्मन्स व्हर्जन लॉन्च, जाणून घ्या किंमत! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 14:44 IST

Audi इंडियाने RS6 Avant Performance  ही सुपरकार अधिकृतरित्या भारतात लॉन्च केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या कारची चर्चा रंगली होती. चला जाणून घेऊ या कारची खासियत...

(Image Credit : Navbharat Times)

नवी दिल्ली : Audi इंडियाने RS6 Avant Performance  ही सुपरकार अधिकृतरित्या भारतात लॉन्च केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या कारची चर्चा रंगली होती. चला जाणून घेऊ या कारची खासियत...

RS6 Avant Performance मध्ये ४.० लिटर, वी८ इंजिन देण्यात आलं आहे. नॉर्मल मॉडेलच्या तुलनेल या कारचं आऊटपूट वाढवून ६०५ हॉर्स पॉवर आणि टॉर्क ७५० न्यूटन मीटर केलं आहे. स्टॅंडर्ड मॉडेलच्या तुलनेत हे ४५ एचपी आणि ५० एनएम अधिक आहे. या कारच्या इंजिनाला ८ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आलाय. 

स्पीड

Audi RS6 Avant Performance  ही कार ० ते १०० किमीचा स्पीड ३.७ सेकंदात पकडते. या कारची टॉप स्पीड २५० किमी प्रति तास आहे. 

नवीन फ्रंट व्हिल ग्रील

Audi RS6 Performance Avant मध्ये नवीन फ्रंट ग्रील, अपडेटेड बंपर, २१ इंच अलॉय व्हिल्स आणि मागे नवीन डिफ्यूजर दिलं आहे. 

किंती आहे किंमत?

नवी दिल्लीच्या एक्स-शोरुममध्ये या कारची किंमत १.६५ कोटी रुपये इतकी आहे. जर्मन कंपनी ऑडीने २०१५ मध्ये RS6 Avant स्टॅंडर्ड मॉडल पहिल्यांदा लॉन्च केली होतं. तीन वर्षांनी या कारचं परफॉर्मन्स व्हर्जन आणलं गेलं आहे. 

टॅग्स :AudiआॅडीcarकारAutomobileवाहन