शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अधिक रेंज, दमदार फीचर्स; Ather नं लाँच केली जबरदस्त Electric Scooter

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 15:36 IST

मंगळवारी कंपनीनं भारतीय बाजारपेठेत ही स्कूटर लाँच केली आहे.

Ather Energy ने अखेर भारतात 450X Gen3 स्कूटर लाँच केली आहे. ही 450X इलेक्ट्रीक स्कूटरचं लाँग रेंज व्हर्जन आहे. ही स्कूटर सिंगल चार्जवर 146km पर्यंत प्रवास करू शकते. स्कूटरमध्ये 3.7kWh बॅटरी पॅक आणि 6kW इलेक्ट्रीक मोटर देण्यात आली आहे.

Ather Energy ने 2016 मध्ये प्रथमच S340 सह भारतीय बाजारपेठेत आपली एन्ट्री केली होती. कंपनीने 23 हून अधिक शहरांमध्ये स्वतःचे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर देखील सुरू केले आहे. 450X Gen3 ही स्कूटर 3.7kWh च्या मोठ्या बॅटरी पॅकसह येते.

काय असतील फीचर्स?Ather 450X Gen3 मध्ये ऍप्रॉन-माउंटेड LED हेडलाइट, फ्लॅट फूटबोर्ड, फ्लश-फिटेड साइड स्टँड, डिझायनर मिरर, स्टेप-अप सीट्स आणि LED टेललॅम्प देण्यात आले आहेत. याशिवाय 12-इंचाचे MRF कंपनीचे टायर, 7.0-इंच कलर TFT टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह ब्लूटूथ आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हीटीही यात देण्यात आली आहे. 450X Gen3 मध्ये 6kW PMS इलेक्ट्रीक मोटर मोठ्या 3.7kWh, IP67-रेटेड लिथियम-आयन बॅटरी पॅकशी जोडलेली आहे. हे एका चार्जवर 146 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते. 

सेफ्टी आणि किंमतसुरक्षिततेच्या दृष्टीने, Ather 450X ला कंबाइंड ब्रेकिंग सिस्टम (CBS) देण्यात आले आहे. तसंच यात इको, राइड, स्पोर्ट आणि रॅप हे चार रायडिंग मोड्सही मिळतात. याशिवाय मागील बाजूस डिस्क ब्रेक देखील देण्यात आला आहे. स्कूटरला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मोनो-शॉक युनिट देखील मिळते. या स्कूटरची एक्स शोरून दिल्ली किंमत 1.39 लाख रूपये असून ही डिलरशीपद्वारे किंवा ऑनलाइनही बुक करता येऊ शकते.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरscooterस्कूटर, मोपेड