शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
2
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
3
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
4
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
5
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
6
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
7
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
8
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
9
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
10
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
11
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
12
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
13
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
14
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
15
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
16
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
17
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
18
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
19
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
20
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 

Ather 450S HR ई-स्कूटर मोठ्या बॅटरीसह लाँच होणार? जाणून घ्या डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 13:06 IST

कंपनी हाय रेंज इलेक्ट्रिक स्कूटरवर काम करत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

नवी दिल्ली : एथर एनर्जी (Ather Energy) कंपनी मोठ्या बॅटरी पॅकसह नवीन स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने गेल्या महिन्यात आपली स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर Ather 450 S लाँच केली होती. आता येत्या काळात, Ather 540s HR मोठ्या बॅटरी पॅकसह येऊ शकते. मात्र, याबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

एथर इलेक्ट्रिक स्कूटर लाइन-अपमधील बदलामागील संपूर्ण कल्पना या वर्षाच्या सुरुवातीला FAME 2 सबसिडीमध्ये मोठी कपात केल्यानंतर स्कूटर अधिक परवडणारी बनवण्याचा प्रयत्न करणे हा होता. एथरचा उपाय म्हणजे आपल्या सध्याच्या 450 एक्सला 3.7kWh बॅटरी पॅक किंवा लहान 2.9kWh पॅकच्या निवडीसह ऑफर करणे होता.

मीडिया रिपोर्ट्सच्या म्हणण्यानुसार, एथर आपल्या लाइनअपमध्ये नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सादर करण्यास तयार असल्याचे एका डॉक्युमेंट्समध्ये म्हटले आहे. तसेच, कंपनी हाय रेंज इलेक्ट्रिक स्कूटरवर काम करत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

एंट्री लेव्हलमध्ये येतेय 'ही' स्कूटर Ather 450 S ही एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक स्कूटर आहे, यात 2.9 kWh बॅटरी पॅक आहे. जेणेकरून ग्राहक योग्य किमतीत एथर इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकतील. Ather 450S इलेक्ट्रिक स्कूटरने एथरची सिग्नेचर डिझाईन राखून ठेवली आहे, त्यात कर्व्ही फ्रंट काउल, LED हेडलॅम्प आणि स्लीक LED टेललाइट आहे, अगदी Ather 450X प्रमाणे देण्यात आले आहे.

बॅटरी पॅक आणि रेंजAther 450x पेक्षा ते अधिक परवडणारे बनवण्यासाठी, त्याचे डिजिटल स्पीडोमीटर थोडे वेगळे केले आहे. Ather 450 S मध्ये टचस्क्रीन डिस्प्ले उपलब्ध नाही. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ऑपरेट करण्यासाठी, बटणांच्या खाली एक जॉयस्टिक दिली जाते, ज्याद्वारे तुम्ही इन्स्ट्रुमेंट क्लस्टर नियंत्रित करू शकता. तसेच, Ather 450 S 2.9 kWh बॅटरी पॅकसह सुसज्ज आहे, जे 7.24 bhp आणि 22 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर 115 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. जर तुम्ही फक्त इको मोडमध्ये गाडी चालवली तर तुम्हाला 90 किमीची खरी रेंज मिळेल.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहनscooterस्कूटर, मोपेड