शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

लवकरच भारतात लाँच होऊ शकतात 'या' शानदार बाईक्स; जाणून घ्या फीचर्स... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 14:34 IST

Upcoming Bikes in India: बजाजची नवीन बाईक Pulsar N150, टीव्हीएस iQube ST, कीव्ही रेट्रो स्ट्रीट आणि डुकाटी यांचा समावेश आहे. या आगामी बाईकच्या फीचर्सबद्दल जाणून घ्या...

नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून ऑटो सेक्टरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. हे पाहता अनेक कंपन्यांना आपली वाहने लवकरात लवकर बाजारात आणायची आहेत, जेणेकरून त्यांनाही चांगला नफा घेता येईल. यामध्ये बजाजची नवीन बाईक Pulsar N150, टीव्हीएस iQube ST, कीव्ही रेट्रो स्ट्रीट आणि डुकाटी यांचा समावेश आहे. या आगामी बाईकच्या फीचर्सबद्दल जाणून घ्या...

बजाज पल्सर एन 150बजाज आपल्या पल्सरमध्ये नेहमी अपडेट करत असते. कंपनी Pulsar N160 नंतर आता लवकरच Pulsar N150 लाँच करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन बाईकच्या डिझाईनमध्ये कोणतेही विशेष बदल न करता ती  Pulsar N160 प्रमाणे ठेवण्याची शक्यता आहे. या आगामी बाईकमध्ये अधिक शक्तिशाली इंजिन पाहायला मिळू शकते. मात्र, कंपनीकडून अद्याप अशी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

टीव्हीएस आयक्यूब एसटीमिळालेल्या माहितीनुसार, टीव्हीएस या महिन्याच्या अखेरीस iQube इलेक्ट्रिकचे पुढील व्हेरिएंट  iQube ST लाँच करू शकते. कंपनीने काही महिन्यांपूर्वीच ही माहिती दिली आहे. आगामी नवीन मॉडेलमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. या बाईकमध्ये केलेल्या बदलांमुळे या बाईकची किंमत जवळपास 1.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

कीव्ही रेट्रो स्ट्रीटअलीकडेच चीनच्या बाईक उत्पादक Zontes ने भारतात एकाच वेळी पाच बाईक लाँच केल्या आहेत. त्याचबरोबर, चीनची Keeway कंपनी देखील भारतीय दुचाकी बाजारात आपला हात आजमावण्याच्या तयारीत आहे. कंपनी लवकरच तिचे Keeway Retro Street 125 आणि Keeway Retro Street 250 भारतात लाँच करू शकते. किमतीबद्दल बोलायचे झाले तर Keeway Retro Street ची किंमत जवळपास 4 लाख असू शकते. मात्र, कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

डुकाटी बाईकडुकाटी आपल्या महागड्या आणि लक्झरी बाइक्ससाठी ओळखली जाते. कंपनी ऑक्टोबरमध्ये भारतात Ducati Multistrada V4 Pikes Peak बाईक लाँच करू शकते. या बाईकच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, तिची सुरुवातीची किंमत सुमारे 28 लाख रुपये असू शकते. बाईकचे वजन सुमारे 215 kg आहे. यामध्ये 1158cc ग्रां टुरिस्मो V4 इंजिन वापरण्यात आले आहे, जे 170 PS आणि 125 Nm टॉर्क निर्माण करेल.

टॅग्स :bikeबाईकAutomobileवाहन