शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Maruti Suzuki सह या वाहन कंपनीचाही ग्राहकांना धक्का, किंमत वाढीची केली घोषणा; केव्हापासून लागू होणार नवे दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 14:58 IST

Maruti suzuki increased car prices : देशात सर्वाधिक वाहनांची विक्री करणाऱ्या मारुती सुझुकीने आपल्या वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे.

Maruti Suzuki price hikes : मारुती सुझुकीची (Maruti Suzuki) कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. देशात सर्वाधिक वाहनांची विक्री करणाऱ्या मारुती सुझुकीने आपल्या वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. यामुळे या दिग्गज कंपनीच्या वाहनांच्या किंमतीत लवकरच वाढ होऊ शकते. 

खरे तर, मारुती सुझुकी ही वाहनांच्या किंमतीत वाढ करणारी दुसरी कंपनी ठरली आहे. यापूर्वी ह्युंदाई मोटर इंडियानेही आपल्या वाहनांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मारुतीने शुक्रवारी शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. मात्र कंपनीने, कोणत्या वाहनाची किंमत किती वाढणार हे सांगितलेले नाही. मात्र, या किंमती 4% पर्यंत वाढणे अपेक्षित असल्याचे नमूद केले आहे.

यामुळे वाढवण्यात आल्या किंमती -मारुती सुझुकीने दिलेल्या माहितीनुसार, ”वाढता इनपुट खर्च आणि ऑपरेटिंग खर्च पाहता कंपनीने 2025 पासून आपल्या कारच्या किमती वाढवण्याचे ठरवले आहे. कंपनी नेहमीच खर्च कमी ठेवण्याचा आणि त्याचा ग्राहकांवर होणारा परिणाम कमी करण्याचा प्रयत्न करते. मात्र, वाढलेल्या किमतीचा काही भाग बाजारावर टाकणे आवश्यक असू शकते.”

Hyundai नेही केलीय भाव वाढीची घोषणा - मारुती सुझुकीशिवाय, ह्युंदाईनेही गुरुवारी आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. Hyundai Motor India (HMIL) ने 1 जानेवारी 2025 पासून आपल्या मॉडेल्सच्या रेंजमध्ये 25,000 रुपयांची वाढ केली जाईल. तसेच, कंपनीच्या म्हणण्यानुसार वाढता इनपुट खर्च आणि लॉजिस्टिक खर्चात वाढ झाल्याने किमती वाढवाव्या लागल्या आहेत, असे म्हटले आहे. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीcarकारHyundaiह्युंदाईAutomobileवाहन