शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

नव्या Honda Civic Type R चा लूक समोर, मोठी टच स्क्रीन अन् प्रीमियम फिचर्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 17:54 IST

होंडा कंपनीनं आपली सहाव्या जनरेशनच्या सिविक टाइप आर (Honda Civic Type R) कार अखेर बाजारात आणली आहे.

होंडा कंपनीनं आपली सहाव्या जनरेशनच्या सिविक टाइप आर (Honda Civic Type R) कार अखेर बाजारात आणली आहे. सर्वात आधी या कारबाबतची अधिकृत माहिती २०२१ मध्ये समोर आली होती. यात नवी सिविक कार पाचव्या जनरेशनच्या सिविक कारची जागा घेईल असं सांगण्यात आलं होतं. २०१७ साली सिविक कारच्या पाचव्या जनरेशनची कार बाजारात दाखल झाली होती. यात २०२० मध्ये अपडेट देखील देण्यात आले होते. 

होंडा सिविक टाइप आर कार याआधीच्या कारच्या तुलनेत अधिक बोल्ड असणार आहे. न्यू टाइप कारमध्ये नवीन बोनट देण्यात आलं आहे. ज्याचं ग्रिल देखील अपग्रेड करण्यात आलं आहे. त्यामुळे फ्रंट लूक अधिक आकर्षक दिसत आहे. तर इंजिनच्या एअर फ्लोसाठी खास एअर विंड देण्यात आलं आहे. जे याआधीच्या मॉडलपेक्षा खूप वेगळं आहे. 

New Civic Type R चे टायर्स आणि ब्रेकिंग सिस्टमकारमध्ये 19 इंचाचा अलॉय व्हील्सचा वापर करण्यात आला आहे. यात देण्यात आलेले ब्रेकिंग सिस्टम देखील अपग्रेड करण्यात आली आहे. नव्या व्हेरिअंटच्या तुलनेत मोठी विंडस्क्रीन देण्यात आली आहे. यात फिक्स रिअर विंग्ज आहेत. तसंच ट्रिपल टेल पाइप्सचा देखील वापर करण्यात आला आहे. 

New Civic Type R चं इंटिरिअरन्यू सिविक टाइप आर कारच्या इंटिरिअरबाबत बोलायचं झालं तर यात होंडाच्या बॅजिंगसह एक स्टिअरिंग व्हील्स देण्यात आलं आहे. यात टाइप आणि स्पोर्ट्स सीट्सचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे खराब रस्त्यावरही आरामदायी प्रवास यातून करता येऊ शकतो असं इंटेरिअर देण्यात आलं आहे. तसंच यात एक डिजिटल इन्स्ट्रूमेंट कंन्सोल देण्यात आलं आहे. 

New Civic Type R चं इंजिन पावर New Civic Type R च्या इंजिनची माहिती याआधीच कंपनीनं दिली आहे. यात सध्याच्या तुलनेत नवं इंजिन अपग्रेड करण्यात आलं आहे. यात ३०६ बीएचपी पावरच्या २.० लीटरचं टर्बोचार्ज्ड इंजिन देण्यात आलं आहे. 

टॅग्स :Hondaहोंडा