शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आहा...! ईव्ही वाहनांसारखेच सीएनजी कारचेदेखील आरटीओ रजिस्ट्रेशन फ्री; या सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 10:00 IST

डिझेल, पेट्रोल वरील वाहने खरेदी करण्याचा कल कमी होईल आणि पर्यावरण पूरक वाहने खरेदीचा कल वाढेल अशी अपेक्षा प.बंगाल सरकारला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून ईलेक्ट्रीक कार, स्कूटरचे आरटीओ रजिस्ट्रेशन फ्री करण्यात आले आहे. विविध राज्य सरकारांनी ही सूट दिलेली आहे. परंतू ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये एक पाऊल पुढे टाकले आहे. ईलेक्ट्रीक कार-स्कूटरला रजिस्ट्रेशन झिरो केलेच, परंतू पुढील दोन वर्षांसाठी सीएनजी कारलाही रजिस्ट्रेशन शुल्क माफ करून टाकले आहे. 

1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2024 या कालावधीत खरेदी केलेल्या कोणत्याही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक मोटरसायकल, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक टू व्हीलर, इलेक्ट्रिक रिक्षा, इलेक्ट्रिक थ्री व्हीलर किंवा सीएनजी वाहनावर कोणताही कर भरावा लागणार नाही. 

यामुळे डिझेल, पेट्रोल वरील वाहने खरेदी करण्याचा कल कमी होईल आणि पर्यावरण पूरक वाहने खरेदीचा कल वाढेल अशी अपेक्षा प.बंगाल सरकारला आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे. १ एप्रिलपासून आजपर्यंत ज्या लोकांनी वाहने खरेदी केली आहेत, त्यांना रजिस्ट्रेशन फी परत केली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे या वाहनांची खासकरून सीएनजी वाहनांची ऑन रोड प्राईज कमी होणार आहे. बंगालमध्ये 28.5 टक्के लोकांकडे दुचाकी आहेत तर 2.8 टक्के लोकांकडे चारचाकी आहेत. राज्यात रेल्वे, बस आणि टॅक्सीमधून मोठ्या प्रमाणावर प्रवास केला जातो. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर