शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बाईक नाही, ही आहे दोन चाकांची कार; चालवायलाही झक्कास! देण्यात आल्या आहेत खास सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 00:44 IST

या बाईकला कंपनीकडून एक छतही देण्यात आले आहे. ते फोल्ड होऊन मागच्या डिक्कीतही बंद होते.

आपल्याला आपल्या मोटारसायकलमध्ये काय-काय सुविधा असाव्यात असे वाटते? आपण कधी विचार केला की, आपल्या  मोटारसायकमध्ये एसी व्हेंट्स, म्युझिक सिस्टीम आणि छतही असायला हवे. नसेल केला. पण हो 2011 पासून अशी एक बाईक जगात अस्तित्वात आहे आणि तिचे नाव आहे Adiva AD 200. या बाईकमध्ये आणखी काय-काय विशेष आहे, जाणून घ्या...

दमदार इंजिन-Adiva AD 200 एक इंटरनॅशनल बाईक आहे. हिला 171cc चे सिंगल सिलेंडर 4-स्ट्रोक इंजिन आहे. ये 15.8hp की पॉवर आणि 15.3 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे लिक्विड कूल्ड इंजिन असून या कार सारख्या बाईकचे वजन 172 किलोग्रॅम एवढे आहे. या बाईकच्या टाकीत एकावेळी 12 लीटर पेट्रोल बसते.

छतापासून एसीपर्यंत - या बाईकला कंपनीकडून एक छतही देण्यात आले आहे. ते फोल्ड होऊन मागच्या डिक्कीतही बंद होते. तसेच आपण या बाईकचे छत फोल्ड केले नाही, तर डिक्कीमध्ये 2 हेल्मेट बसतील एवढी जागा आहे. या बाईकच्या हँडल बारच्या खाली कार प्रमाणेच डॅशबोर्ड असतो. यात म्यूझिक सिस्टिमसाठी स्पेस, दोन्ही बाजूंना एसी व्हेंट्स आणि स्पिकरही आहे. या बाईकला मागचे सीटही आहे.

याशिवाय या बाईकमध्ये सिगारेट लायटर, व्हिंड स्क्रीन आणि ती स्वच्छ करण्यासाठी वायपरही आहे. एवढेच नाही, तर ही बाईक तीन चाकीतही उपलब्ध आहे. आपल्याला भारतात ही बाईक हवी आसेल तर इंपोर्ट करावी लागेल. ही बाईक युरोप, सिंगापूर आणि जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर पसंत केली जाते. 

टॅग्स :Automobileवाहनbikeबाईक