शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Maruti Suzuki: मारुतीच्या 'या' स्वस्तातल्या कारवर मिळतोय 52 हजारांचा बम्पर डिस्काउंट, CNG मॉडेलवरही मिळतेय मोठी सूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 17:47 IST

मारुती सुझुकीने याच वर्षी अपडेटेड Alto K10 लॉन्च केली आहे. आता या कारमध्ये Celerio प्रमाणेच आणखी एक नवे डिझाइन मिळते. याशिवाय, आता या कारमध्ये अनेक आधुनिक फीचर्सदेखील उपलब्ध आहेत. 

नवी दिल्ली - मारुती सुझुकी आपली नव्या पिढीची कार ऑल्टो K10 वर या महिन्यात तब्बल 52,000 रुपयांपर्यंतची सूट देत आहे. यात 30,000 रुपयांपर्यंतची रोख सूट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांपर्यंतची कॉर्पोरेट सूट, यांसारख्या फायद्यांचा समावेश आहे. तसेच कारच्या ऑटोमॅटिक व्हेरिअंटवर 22,000 रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. तसेच सीएनजी व्हेरिअंटवर 45,100 रुपयांपर्यंतची बम्पर सूट देण्यात येत आहे.

मारुती सुझुकीने याच वर्षी अपडेटेड Alto K10 लॉन्च केली आहे. आता या कारमध्ये Celerio प्रमाणेच आणखी एक नवे डिझाइन मिळते. याशिवाय, आता या कारमध्ये अनेक आधुनिक फीचर्सदेखील उपलब्ध आहेत. 

देण्यात आले आहेत अनेक मॉडर्न फीचर्स -ऑल-न्यू ऑल्टो K10 मध्ये 7 इंचाचा स्मार्टप्ले स्टूडिओ इंफोटेनमेन्ट सिस्टिम देण्यात आली आहे. जी Android Auto आणि Apple CarPlay दोहोंसोबत एका ताज्या डॅशबोर्ड, इंस्ट्रूमेन्ट क्लस्टर आणि स्टिअरिंग व्हीलसह येते. या कारमध्ये सुरक्षिततेसाठी डुअल फ्रंट एअरबॅग, रिव्हर्स पार्किंग सेंसर आणि ईबीडीसह एबीएस सारखे फीटर्सदेखील देण्यात आले आहे.

जाणून घ्या कारची किंमत - नवी हॅचबॅक चार व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. हिच्या बेस एसटीडीची किंमत 3.99 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरू होते. LXi ची सुरुवातीची किंमत 4.82 लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी आहे. VXi ची किंमत 4.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आणि टॉप मॉडेल VXi+ ची किंमत 5.35 लाख रुपये (एक्स-शोरूम आहे. ऑल्टो k10 सॉलिड व्हाइट, सिल्की सिल्वर, ग्रेनाइट ग्रे, सिझलिंग रेड, स्पीडी ब्लू आणि अर्थ गोल्ड अशा सहा कलर मध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीAutomobileवाहन