शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

मोटरसायकलस्वाराला झाला ४१ हजारांचा दंड, अनावधानानंही करू नका तुम्ही ही चूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 12:42 IST

ट्रॅफिक पोलिसांनी मोटरसायकल चालक आणि तिच्या मालकाला ४१ हजार रूपयांचा दंड भरावा लागला. दरम्यान, ट्रॅफिक नियमांचं पालन करणं आवश्यक आहे.

वाहतूक पोलिसांनी मोटारसायकल चालक आणि त्याच्या मालकाला तब्बल ४१,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. दिल्लीतून ही घटना समोर आली आहे. अशी घटना तुमच्यासोबतही होऊ शकते. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. दिल्लीत भाजप खासदार मनोज तिवारी यांना हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे महागात पडले आहे. दिल्ली पोलिसांनी खासदार आणि वाहन मालकाला एकूण ४१ हजार रुपयांचा दंड ठोठावला. मनोज तिवारी यांना २१ हजार रुपयांचा दंड भरावा लागला आणि त्यानंतर वाहन मालकाला २२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

दिल्लीत काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेदरम्यान मनोज तिवारी ज्या बाईकवरून जात होते, त्यावर उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट नव्हती. तसंच त्या बाईकते पीयूसी प्रमाणपत्रही अपडेट केलेले नव्हते. या त्रुटींमुळे मोठ्या प्रमाणात त्यांना दंड ठोठावण्यात आला. व्यक्ती कितीही मोठी असला तरी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास त्शिक्षा भोगावीच लागते याचे हे अगदी अलीकडचे उदाहरण आहे.

“आम्ही हेल्मेट, लायसन्स, पीयुसी आणि हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) चे उल्लंघन केल्याबद्दल चालकाला दंड ठोठावला आहे. या दंडाची रक्कम 21,000 रुपये आहे. तर वाहन मालकाकडे पीयुसी आणि सिक्युरिटी नंबर प्लेट नसल्याबद्दल 20 हजार रुपयांचे दंड ठोठावण्यात आला आहे,” अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्या सुमन नलवा यांनी दिली.काय म्हणाले तिवारी?हेलमेट परिधान न केल्यामुळे मला खेद आहे. मी दंडाची रक्कम भरणार आहे. फोटोमध्ये वाहनाची नंबरप्लेट स्पष्टपणे दिसत आहे आणि लाल किल्ल्याच्या जवळ हे स्थान आहे. तुम्ही विना हेल्मेट बाईक चालवू नका. तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाला तुमची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया मनोज तिवारी यांनी दिली.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसdelhiदिल्ली