शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

2023 Hyundai Creta: जबरदस्त सेफ्टी फीचर्ससह नवी Hyundai Creta लॉन्च, जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 17:59 IST

या SUV मध्ये कंपनीने काही नवीन सेफ्टी फीचर्स देखील समाविष्ट केले आहेत, यामुळे ही एसयूव्ही आता पूर्वीपेक्षाही अधिक सुरक्षिता प्रदान करेल. याच बरोबर नव्या अपडेट्समुळे ही SUV आता पूर्वीपेक्षाही अधिक महाग झाली आहे.

हुंडई मोटर इंडिया लिमिटेडने आज अपला एसयूव्हीचा ताफा अपडेट करत नवी Hyundai Creta बाजारात उतरवली आहे. या SUV मध्ये कंपनीने काही नवीन सेफ्टी फीचर्स देखील समाविष्ट केले आहेत, यामुळे ही एसयूव्ही आता पूर्वीपेक्षाही अधिक सुरक्षिता प्रदान करेल. याच बरोबर नव्या अपडेट्समुळे ही SUV आता पूर्वीपेक्षाही अधिक महाग झाली आहे.

हिच्या एंट्री लेव्हल व्हेरिअंटची किंमत 10.84 लाख रुपये, तर टॉप मॉडेलची किंमत 19.13 लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, हिच्या पेट्रोल व्हेरिअंटची किंमत 20,000 रुपये आणि डिझेल व्हेरिअंटची किंमत 45,000 रुपयांनी वाढल्याचे दिसून आले आहे.

कंपनीने Hyundai Creta मध्ये केवळ काही नवीन फीचर्सचा समावेश केला आहे, या व्यतिरिक्त या SUV मध्ये इतर कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. ही पाच-सीटर एसयूव्ही पूर्वी प्रमाणेच 1.5-लीटर चार-सिलिंडर पेट्रोल इंजिन (115 पीएस आणि 144 एनएम टॉर्क), 1.5-लीटर नॅच्युरल एस्पायर्ड चार-सिलेंडर डिझेल (115 पीएस आणि 250 एनएम टॉर्क) आणि 1.4-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन (140 K पॉवर आणि 242 Nm टॉर्क) पर्यायासह येतो. 

नव्या Hyundai Creta सोबत देण्यात आलेले फीचर्स - 6 एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), व्हेहिकल स्टॅबिलिटी मॅनॅजमेंट (VSM), हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल (HAC), रिअर डिस्क ब्रेक, सीटबेल्ट हाईट एड्जेस्टमेंट, ISOFIX चाइल्ड अँकर 

टॅग्स :Hyundaiह्युंदाईcarकारAutomobileवाहन