शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल चार्जमध्ये 200KM ची रेंज, लवकरच लॉन्च होणार 'ही' स्वदेशी इलेक्ट्रिक बाइक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 12:14 IST

ही इलेक्ट्रीक मोटारसायकल अवघ्या 2 तासात चार्ज होईल, असा कंपनीचा दावा आहे.

बंगळुरुस्थित इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप कंपनी 'ओबेन ईव्ही'ने(Oben EV) भारतीय बाजारपेठेत आपली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकलची घोषणा केली आहे. कंपनीने त्यांच्या या मोटारसायकलचे नाव 'ओबेन रोर'(Oben Ror) ठेवले आहे. विशेष म्हणजे ही बाईक फुल चार्जवर 200KM पर्यंतची रेंज देऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे. ही हायस्पीड इलेक्ट्रिक मोटरसायकल पुढील महिन्यात भारतात लाँच केली जाईल आणि 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत त्याचे वितरण सुरू होईल.

ओबेन रोर इलेक्ट्रिक बाइकचे फीचर्स ओबेन EV ने त्यांच्या इलेक्ट्रिक बाईकबद्दल जास्त तपशील उघड केलेले नाहीत. पण, एक्सप्रेस ड्राइव्हच्या रिपोर्टनुसार, ही हायस्पीड इलेक्ट्रिक मोटरसायकल 100 किमी प्रतितास वेगाने धावू शकते आणि फक्त 3 सेकंदात 0-40 किमी प्रतितास वेग पकडण्यास सक्षम आहे. शिवाय, कंपनीचा दावा आहे की, ही बाईक सिंगल चार्जिंगवर 200 किमीची रेंज देते. विशेष म्हणजे, ही गाडी अवघ्या 2 तासात चार्ज होते.

किंमत काय असेल?

ही इलेक्ट्रिक मोटरसायकल तीन प्रकारात सादर केली जाईल. कंपनीने सध्या या बाईकची किंमत जाहीर केलेली नाही, पण रिपोर्ट्सनुसार किंमत 1 लाख ते 1.5 लाख रुपयांपर्यंत असू शकते. पुढील 2 वर्षांत दर 6 महिन्यांनी एक नवीन उत्पादन लाँच करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. ओबेन इलेक्ट्रिकच्या सह-संस्थापक मधुमिता अग्रवाल म्हणाल्या, “ओबेन इलेक्ट्रिक बहु-स्तरीय चाचणी, टिकाऊपणा, सुरक्षितता आणि कनेक्टिव्हिटीसह सेगमेंटमध्ये प्रवेश करण्यास सज्ज आहे.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरbikeबाईक