शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून १७ गाड्या होणार बंद; आरडीईचे नवे नियम लागू झाल्याचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 09:35 IST

१ एप्रिल २०२३पासून भारतीय वाहन उद्योगात रिअल ड्रायव्हिंग एमिशन (आरडीई)चे नवीन उत्सर्जन नियम लागू होतील.

मुंबई : १ एप्रिल २०२३ नंतर भारतीयकार बाजारात १७ कार बंद होणार आहेत. यामध्ये सर्वाधिक होंडाच्या ५, महिंद्राच्या ३, ह्युंदाई आणि स्कोडाच्या २-२ कार, रेनो, निसान, मारुती सुझुकी, टोयोटा आणि टाटा यांच्या प्रत्येकी एक कारचा समावेश आहे. यातील बहुतेक गाड्या  डिझेलच्या आहेत.

१ एप्रिल २०२३पासून भारतीयवाहन उद्योगात रिअल ड्रायव्हिंग एमिशन (आरडीई)चे नवीन उत्सर्जन नियम लागू होतील. हे नियम लागू होताच, कार उत्पादकांना त्यांच्या कारचे इंजिन अपडेट करावे लागतील किंवा ते बंद करावे लागतील. नवीन नियमांमुळे उत्सर्जन मानके कंपन्यांना पाळावी लागणार असून, त्याचा थेट बोजा ग्राहकांवर पडणार आहे.

ग्राहकांवर पडणार बोजा

वाहनांना नवीन उत्सर्जन नियमांचे पालन करण्यासाठी, विद्यमान मॉडेल्सची इंजिने अपडेट करावी लागतील. त्यामुळे कंपन्या वाहनांच्या किमती वाढवत आहेत.  २०२० मध्ये बीएस ६ इंजिनमुळे कारच्या किमती ५० ते ९० हजार, तर दुचाकींच्या किमती ३ ते १० हजार रुपयांनी वाढल्या होत्या. आताही कंपन्या वाहनांच्या किमतीत वाढ करणार आहेत.

ह्युंदाई माेटर्सने केली सुरुवात

केंद्र सरकार कठोर असल्याने ह्युंदाई मोटर इंडियाने आपल्या आय-२० कारचे डिझेल व्हेरियंट आधीच बंद केले आहे. याआधी टोयोटा आणि फोक्सवॅगननेही त्यांच्या डिझेल कार बंद करण्याची घोषणा केली आहे.

गाडीमध्ये बदल करावे लागणार

वाहनांच्या आरडीईनुसार, बीएस६ फेज-२ नियम १ एप्रिलपासून लागू होतील. अशा परिस्थितीत, या वाहनांना आरडीई मानदंडांची पूर्तता करणे कठीण होईल आणि कार निर्मात्या कंपन्यांना वाहनांची विक्री थांबवावी लागेल.

टॅग्स :carकारIndiaभारतAutomobileवाहन