अमरावती मार्गावरील इन्फॅंट जिजस इंग्लिश मिडीयम स्कूल येथे हा प्रकार झाला. ...
Nagpur : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाची कारवाई ...
पोलिसांना तीनवेळा प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाकडून मालूला अटक करण्याची परवानगी मिळाली नाही. त्यानंतर पोलिसांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ...
गावपातळीवर आजी-माजी सरपंचांना पक्षासोबत जोडण्याची सूचना ...
Amit Shah : नागपुरात विदर्भातील ६२ विधानसभांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्ता बैठकीदरम्यान ते बोलत होते. ...
विधानसभा निवडणुकीत विदर्भातून कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील व पटोले हेच मुख्यमंत्री बनतील, अशीच भूमिका कॉंग्रेसच्या नेत्यांनी मांडली. ...
उमेदवाराने स्वत:ची क्षमता सिद्ध केली पाहिजे व लोकांनी त्याला निवडणुकीत उभे करा असे म्हटले पाहिजे, असेही गडकरी म्हणाले. ...
चंद्रशेखर बावनकुळे : उद्धव ठाकरेंचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीने केवळ वापर केला ...