Nagpur News: अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणारा तथाकथित समुपदेशक विजय घायवट याच्या अत्याचारांची मालिका समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. आरोपीने केवळ विद्यार्थिनींचे शोषणच केले नव्हते, तर काही जणींना अक्षरश: वेठबिगाराप्रमाणेच वागणूक दिली. ...
हुडकेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील समुपदेशक विजय घायवट याने मागील नऊ-दहा वर्षांत करिअर कौन्सिलिंग व इतर समुपदेशनाच्या नावाखाली अकरावी-बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ...