लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

योगेश पांडे

"मी एकटी पडली आहे, मेक मी कम्पॅनिअन..", 'विकी डोनर' बनण्याच्या नादात कंत्राटदाराची लाजिरवाणी फसवणूक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"मी एकटी पडली आहे, मेक मी कम्पॅनिअन..", 'विकी डोनर' बनण्याच्या नादात कंत्राटदाराची लाजिरवाणी फसवणूक

Nagpur : सबकुछ ऑनलाइनच्या युगात अनेकांना वेळेत मूल न होणे या समस्येचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे इंटरनेटवर आंबटशौकिनांचे प्रमाणदेखील वाढले आहे. याचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांकडून जाळे रचत आहे. ...

कार्यकर्त्यांकडून स्वबळाची मागणी, पण भाजपचा महायुतीवरच राहणार भर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कार्यकर्त्यांकडून स्वबळाची मागणी, पण भाजपचा महायुतीवरच राहणार भर

चंद्रशेखर बावनकुळे : महायुतीची चाचपणी अंतिम टप्प्यात ...

लोकशाहीवरून जनतेचा विश्वास उठावा हाच राहुल गांधींचा अजेंडा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकशाहीवरून जनतेचा विश्वास उठावा हाच राहुल गांधींचा अजेंडा

देवेंद्र फडणवीस : राहुल यांचा हायड्रोजन बॉम्ब म्हणजे लवंगी फटाका ...

निवडणूक नियोजनासाठी भाजपचे ‘गणित’, लोकप्रतिनिधींपेक्षा संघटनेतील अनुभवी त्रिकुटावर विश्वास - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक नियोजनासाठी भाजपचे ‘गणित’, लोकप्रतिनिधींपेक्षा संघटनेतील अनुभवी त्रिकुटावर विश्वास

भेंडे-गजभिये-पोतदार यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची धुरा, तर प्रवीण दटके प्रभारी ...

नागपुरातील मोठ्या रॅकेटचा भंडाफोड, ब्रॅंडेडच्या नावाखाली बनावट दारू, सात आरोपींना अटक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील मोठ्या रॅकेटचा भंडाफोड, ब्रॅंडेडच्या नावाखाली बनावट दारू, सात आरोपींना अटक

१३५ लीटर दारू जप्त : बार-वाईन शॉप्सचा सहभाग असल्याची शक्यता ...

हिवाळी अधिवेशन नागपुरातच होणार, कंत्राटदारांना थकबाकी मिळणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशन नागपुरातच होणार, कंत्राटदारांना थकबाकी मिळणार

चंद्रशेखर बावनकुळे : कामठी, मालेगाव आणि सिल्लोडमध्ये अनेक ठिकाणी दुबार-तिबार मतदार ...

नागपुरातील वाहतूककोंडी रुग्णांसाठी पडली भारी; केमोथेरपीसाठी जाणारे अडकले, मंगळवारी मध्यरात्रीनंतरदेखील अनेकांची पायपीट - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील वाहतूककोंडी रुग्णांसाठी पडली भारी; केमोथेरपीसाठी जाणारे अडकले, मंगळवारी मध्यरात्रीनंतरदेखील अनेकांची पायपीट

आंदोलनकर्त्यांमध्ये माणुसकी हरविली का? असा संतप्त सवाल ...

Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?

Bacchu Kadu Morcha Latest News: बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये आंदोलन सुरू केले असून, गुरुवारी मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. पण, अपेक्षित निर्णय झाला नाही, तर आंदोलन तीव्र करण्याबद्दल बच्चू कडूंनी मोठी घोषणा केली.  ...