घटनेचा मास्टरमाईंड एक व्यक्ती की संघटना ? : पोलिसांकडून तपास सुरू ...
नागपुरातील हंसापुरीने अनुभवली दहशतीची काळरात्र : अनेक चिमुकले, विद्यार्थी उपाशीपोटीच झोपले ...
जिवावर उदार होऊन थांबविला संघर्ष, ‘लोकमत’ने पहाटे चार वाजेपर्यंत पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशन व मदतकार्य ‘ऑन द स्पॉट’ नोंद केले ...
पोलिसांकडून या संपूर्ण प्रकारात सहभागी असलेल्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे. ज्यांची ओळख पटते आहे त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे. ...
घटना झाल्यावर पोलिसांनी वेगाने शांतता प्रस्थापित केली व ते जास्त महत्त्वाचे होते, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले. ...
Nagpur Violence Update: महाल तसेच आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये पोलिसांची विविध पथके तैनात करण्यात आली होती आणि पोलिसांकडून सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत होते. दरम्यान, या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ...
Violence Erupts In Nagpur: महालात तणाव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांनी शांतता बाळगावी, असे आवाहन केले. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असलेले माजी महापौर संदीप जोशी यांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. ...