सद्यस्थितीत नऊ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू असून त्यामुळे व्यापाऱी व हातावर पोट असणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. कर्फ्यू हटविण्याची मागणी जोर धरते आहे. या स्थितीत मुख्यमंत्री काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
... या संदर्भात, पोलिसांनी मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि युट्यूबर मोहम्मद शहजाद खान यांना अटक केली आहे. या अटकेमुळे सोशल मीडियाद्वारे दिशाभूल करणारा प्रचार करणाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. ...