सोशल मीडियाचा चुकीच्या पद्धतीने केला जाऊन अफवा पसरवणे, हिंसाचाराला चिथावणी देणे, गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना देणे व राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होणे, असे प्रकार घडत आहेत. ...
काही वेळाने आरोपी खाली गेला व त्याने तिच्या भावाच्या दोन दुचाकींना आग लावली. आरोपीने शेजारच्या व्यक्तीच्या दुचाकीलादेखील पेटविले. शेजारच्या लोकांनी आग पाहून तिच्या भावाला उठविले. ...
देशविदेशात बसून सायबर गुन्हेगार फसवणूक, छळवणूक, सामाजिक तेढ निर्माण करणे इत्यादी गुन्हे करत असतात. सायबर सुरक्षेबाबत हवी तशी जागृती नसल्याने लोकदेखील गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. ...
वेदमंत्रांच्या उच्चारात भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. अमित शाह व इतर मान्यवरांच्या हस्ते विटा रचून पायाभरणी करण्यात आली. त्यानंतर ट्रान्झिट कॅम्पसचे ई-अनावरण झाले. गृहमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपणदेखील करण्यात आले. ...
Nagpur Crime News In Marathi: आरोपीचे संशयास्पद वर्तन अकादमीच्या सुरक्षा रक्षक रुस्तमला अंशतः लक्षात आले, ज्याने खोब्रागडेला पकडण्याचा प्रयत्न केला. ...