लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

योगेश पांडे

'उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नाहीत' महसूलमंत्री बावनकुळेंचा दावा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नाहीत' महसूलमंत्री बावनकुळेंचा दावा

Nagpur : गृहमंत्र्यांसोबत प्रशासकीय समन्वयासाठी शिंदेंची भेट ...

नशायुक्त कफ सिरपची विक्री करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड, औषध दुकानदाराला अटक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नशायुक्त कफ सिरपची विक्री करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड, औषध दुकानदाराला अटक

विना प्रिस्क्रिप्शन अवैध औषधांची विक्री : दुकान, घरात औषधांचा साठा ...

महिलेच्या अंत्यसंस्कारादरम्यान चितेचा भडका उडून वृद्धाचा मृत्यू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिलेच्या अंत्यसंस्कारादरम्यान चितेचा भडका उडून वृद्धाचा मृत्यू

Nagpur : महिला नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारादरम्यान चितेचा भडका उडून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाठोडा दहन घाटावर हा अपघात झाला. ...

नागपुरातील शालार्थ आयडी घोटाळ्यात तीन कनिष्ठ लिपिकांना अटक, अटकेतील एकूण आरोपींची संख्या झाली २४ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील शालार्थ आयडी घोटाळ्यात तीन कनिष्ठ लिपिकांना अटक, अटकेतील एकूण आरोपींची संख्या झाली २४

ऑनलाईन शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर करून अनेक शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. ...

‘म्हाडा’चे फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली ४४ जणांची फसवणूक; आरोपी ‘डिल्स माय प्रॉपर्टीज’चा संचालक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘म्हाडा’चे फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली ४४ जणांची फसवणूक; आरोपी ‘डिल्स माय प्रॉपर्टीज’चा संचालक

कंपनी संचालकाकडून १.३९ कोटींचा गंडा : फ्लॅट, गृहकर्जाच्या नावाखाली ४४ जणांची फसवणूक ...

स्थानिक’मधील सर्व बंडखोर अर्ज मागे घेतील; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्थानिक’मधील सर्व बंडखोर अर्ज मागे घेतील; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

Nagpur : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत काही ठिकाणी महायुती एकत्रित असून बऱ्याच ठिकाणी मित्रपक्षांविरोधातच भाजपचे उमेदवार लढत आहेत. काही ठिकाणी बंडखोरीदेखील झाली आहे. ...

बिहारच्या इतिहासात कधीही न मिळालेलं बहुमत ! रालोआच्या विजयानंतर २०४७ पर्यंत सत्तेत राहण्याचा बावनकुळेंचा दावा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिहारच्या इतिहासात कधीही न मिळालेलं बहुमत ! रालोआच्या विजयानंतर २०४७ पर्यंत सत्तेत राहण्याचा बावनकुळेंचा दावा

Nagpur : निकालांचा कल दिसताच राहुल बाबा विदेशात गेले. आम्ही ४० वर्षे विरोधी पक्षात होतो, कधीही ईव्हीएमला दोष दिला नाही. पराभवातून शिकून पुढे गेलो. पण काँग्रेस चिंतन न करता विदेशात पळते. ...

बेरोजगारांच्या नावावर ‘फर्म्स’, बँक खात्यांचा उपयोग ‘ऑनलाइन फ्रॉड्स’मध्ये; आंतरराज्यीय रॅकेटचा भंडाफोड - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बेरोजगारांच्या नावावर ‘फर्म्स’, बँक खात्यांचा उपयोग ‘ऑनलाइन फ्रॉड्स’मध्ये; आंतरराज्यीय रॅकेटचा भंडाफोड

२३ आरोपींना अटक : बँक खात्यातून ऑनलाइन गेमिंग, बेटिंग, अवैध सावकारी, हवालाचा व्यवहार ...