लाईव्ह न्यूज :

default-image

योगेश पांडे

नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल

Nagpur Crime News: शिंदेसेनेतील पदाधिकारी व संपर्क प्रमुखाविरोधात नागपुरात विनयभंग व फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यता आला आहे. महिला उद्योजिकेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. त्याने दीड कोटींची फसवणूक केल्याचा तक्रारीत दावा करण्यात आला आहे. ...

नागपुरात पाच वर्षीय चिमुकलीचे अपहरण करत मागितली खंडणी, कुख्यात गुन्हेगाराला ४५ मिनिटांत अटक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पाच वर्षीय चिमुकलीचे अपहरण करत मागितली खंडणी, कुख्यात गुन्हेगाराला ४५ मिनिटांत अटक

Nagpur Crime News: एका परिचित महिलेच्या पाच वर्षीय मुलीचे अपहरण करत एका कुख्यात गुन्हेगाराने तिला २० हजारांची खंडणी मागितली. पोलिसांना माहिती दिल्यास कटरने मुलीचा गळा कापण्याचीदेखील धमकी दिली होती. ...

चक्क विमानातून पार्सलद्वारे १० किलो गांजाची तस्करी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चक्क विमानातून पार्सलद्वारे १० किलो गांजाची तस्करी

विमानतळावर तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला ...

नागपुरात मेडिकल प्रवेशाच्या नावाखाली २५ लाखांची फसवणूक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मेडिकल प्रवेशाच्या नावाखाली २५ लाखांची फसवणूक

कुख्यात परिमल कोतपल्लीवारविरोधात आणखी एक गुन्हा दाखल ...

सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध

सहा तासांच्या आत दोन बहिणींना शोधण्यात पोलिसांना यश ...

सव्वा दोन वर्षांत पहिल्यांदाच नागपुरात ‘नर्व्हस फोर्टीन’, एप्रिल महिना ठरला रक्तरंजित - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सव्वा दोन वर्षांत पहिल्यांदाच नागपुरात ‘नर्व्हस फोर्टीन’, एप्रिल महिना ठरला रक्तरंजित

भर रस्त्यांवर अनेक हत्या : पोलिसांची यंत्रणा हतबल की नियोजनात होतेय गल्लत? ...

संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

अचानक पाहणी केल्यानंतर उघड झाली बाब ...

देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका

संघाने दीड वर्षाअगोदरच दाखविली हिरवी झेंडी; सामाजिक समरसता व एकात्मतेला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी, संघाचा सल्ला ...