लाईव्ह न्यूज :

default-image

योगेश देऊळकार

सुप्रसिद्ध वारी भैरवगड येथील हनुमान मंदिरात धाडसी चोरी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सुप्रसिद्ध वारी भैरवगड येथील हनुमान मंदिरात धाडसी चोरी

चोरट्यांकडून साडे पाच किलो वजनाच्या दागिन्यांवर डल्ला  ...

हनुमान सागर धरणाचे दोन दरवाजे ५० से.मी उघडले - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हनुमान सागर धरणाचे दोन दरवाजे ५० से.मी उघडले

रविवारी रात्री ११ वाजता पासून धरणातून वान नदीपात्रात २८५० क्युसेसने पाण्याचा विसर्ग:नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ...

टेंभुर्णा येथे एकाच रात्री दोन घरांमध्ये चोरी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :टेंभुर्णा येथे एकाच रात्री दोन घरांमध्ये चोरी

पती-पत्नीला मारहाण : लाखोंचा ऐवज लंपास, पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह ...

आज अंबाबरवा अभयारण्यातील वन्यप्राणी प्रत्यक्षात कागदावर उतरणार - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आज अंबाबरवा अभयारण्यातील वन्यप्राणी प्रत्यक्षात कागदावर उतरणार

२३ मे रोजी रात्री चंद्राच्या लखलख प्रकाशात अभयारण्यात वास्तव्यास असलेले वन्य प्राणी कागदावर उतरणार आहेत. ...

टुनकी येथे दोन गटात दगडफेक, ४१ जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टुनकी येथे दोन गटात दगडफेक, ४१ जणांवर गुन्हे दाखल

घटनेची माहिती प्राप्त होताच सोनाळा ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. ...

संग्रामपुरात सर्वत्र हनुमान जन्मोत्सवाचा जल्लोष - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संग्रामपुरात सर्वत्र हनुमान जन्मोत्सवाचा जल्लोष

संग्रामपूर तालुक्यात ठिकठिकाणी हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम पार पडले. ...

रुईखेड मायंबा येथे पालकांनी जि. प. शाळेला लावले कुलूप, शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रुईखेड मायंबा येथे पालकांनी जि. प. शाळेला लावले कुलूप, शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी

न्याय मिळेपर्यंत शाळाबंद आंदोलन ...

चौदा वर्षीय मुलीला फूस लावून पळविले, सोनाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चौदा वर्षीय मुलीला फूस लावून पळविले, सोनाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संग्रामपूर (जि. बुलढाणा) : तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतील एका आदिवासी गावात तीन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून ... ...