जुनागडच्या जिल्हा प्रशासनाने त्यांच्याकडील मतदानात मोठी वाढ व्हावी यासाठी ही शक्कल शोधली आहे. गाय, म्हशींपासून कुत्रे, मांजरांनादेखील तुम्ही मतदान केंद्रांवर नेऊ शकता. केंद्रापासून जवळच पाळीव प्राण्यांची आरोग्य तपासणी केंद्रे उभारली जाणार आहेत. ...
Gujarat Assembly Election 2022: मराठी माणूस सकाळी उठल्यापासून जातीपातीचा विचार करतो अन् गुजराती माणूस उठल्यापासून शेअर बाजाराचा विचार करतो, असे म्हटले जाते. पण गुजरातची निवडणूक कव्हर करताना इथला माणूसही जातीपातींमध्येच अडकला असल्याचे जाणवते. ...
दहा वर्षांपूर्वी राज्य सरकारने बीओटी तत्वावर बस स्थानकांचा विकास करण्याची योजना आणली होती, पण तिला विकासकांकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे त्यावेळच्या धोरणात बदल करून यावेळी योजना राबविली जाणार आहे. ...
Maharashtra Government: एक - दोन नव्हे तर तब्बल आठ शासकीय विभागांच्या औषधी व संबंधित खरेदीचे अधिकार सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्याचा अजब प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी आला. पण, त्याला जोरदार वि ...