प्रस्थापितांची तिकिटे कापून भाजपने गुजरातेत भरघोस यश मिळवले. हाच पॅटर्न महाराष्ट्रात लावायचे ठरले तर भल्याभल्यांना घरी बसावे लागेल! ...
याबाबतचं पत्र मंत्री गिरीश महाजन यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांना दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ रोजी पाठवले आहे ...
गुजरातेत भाजपला भारीभक्कम यश मिळाले म्हणून महाराष्ट्रात या पक्षाला लगेच मोठा फायदा होईल, असे म्हणणे चुकीचे ठरेल. ...
अहमदाबादचा गड भाजप अधिक मजबूत करील, असे भाकीत ‘लोकमत’ने वर्तविले होते. अहमदाबादेत शहर आणि जिल्हा मिळून असलेल्या २१ पैकी १९ जागा जिंकून पक्षाने जोरदार मुसंडी मारली. ...
नेतृत्व आणि हेतूबद्दलच्या संशयांपासून मुक्तता हवी म्हणून राज यांनी स्वबळाची घोषणा केली; पण त्यांची वाट सोपी नाही! ...
कुतुबुद्दिन अन्सारी अन् अशोक मोची ...
तरीही अहमदाबादमध्ये ॲडव्हान्टेज भाजप ...
जिंकण्यासाठी धार्मिक सर्किटची मोहीम ...