लाईव्ह न्यूज :

author-image

यदू जोशी

सचिनचा बंगला आता होणार पाच मजल्यांचा; ‘सीआरझेड’कडून बांधकामास मंजुरी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सचिनचा बंगला आता होणार पाच मजल्यांचा; ‘सीआरझेड’कडून बांधकामास मंजुरी

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना वांद्रे येथील बंगल्याचे मजले वाढविण्यासाठी महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने परवानगी दिली ...

विशेष लेख: शिंदेंना सोडून फडणवीसांच्याच मागे ठाकरे का? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: शिंदेंना सोडून फडणवीसांच्याच मागे ठाकरे का?

निवडणुका जवळ येतील तसे फडणवीसांवरचे हल्ले तीव्र केले जाऊ शकतात. राज्यातील राजकीय कटुता, धार्मिक तणाव अधिक वाढू शकतो. ...

भाजपाला 'मविआ' ची भीती वाटते हे खरे; पण... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपाला 'मविआ' ची भीती वाटते हे खरे; पण...

उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती, शरद पवारांचा मजबूत एकखांबी तंबू आणि घट्ट पाळामुळांची काँग्रेस ही महाविकास आघाडीची बलस्थाने! - पण तेवढे पुरेल? ...

रिपोर्ट कार्ड हाती आले अन् महाराष्ट्राचे भाजपा आमदार अचंबित झाले; उणिवांवर बोट ठेवत पक्षाने दिली तंबी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिपोर्ट कार्ड हाती आले अन् महाराष्ट्राचे भाजपा आमदार अचंबित झाले; उणिवांवर बोट ठेवत पक्षाने दिली तंबी

बारीकसारीक तपशील बघून आमदारांनाही आश्चर्य वाटले. ...

गिरीश बापट यांचे विदर्भाशी अनोखे नाते - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरीश बापट यांचे विदर्भाशी अनोखे नाते

पुण्याच्या जनजीवनाशी एकरूप झालेले गिरीश बापट यांचे विदर्भाशी अनोखे नाते होते. ...

उरल्यासुरल्या ‘ठाकरे ब्रँड’वर राज यांची नजर! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उरल्यासुरल्या ‘ठाकरे ब्रँड’वर राज यांची नजर!

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पळवली खरी; पण त्यांना ठाकरे ब्रँड पळवता आला नाही. त्यासाठी ठाकरेच लागेल ना.. राज ठाकरे त्याच प्रयत्नात असावेत! ...

संपाचे काय होणार? सरकार झुकेल की कर्मचारी वाकतील? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपाचे काय होणार? सरकार झुकेल की कर्मचारी वाकतील?

२००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभात वाढ करावी; पण जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करू नये, असा तोडगा चर्चेत आहे! ...

राज्यात उदंड जाहली महामंडळे; बहुतेकांची वसुली ठप्प, नवीन कर्जवाटपाचा पत्ता नाही, नव्याने घोषणा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात उदंड जाहली महामंडळे; बहुतेकांची वसुली ठप्प, नवीन कर्जवाटपाचा पत्ता नाही, नव्याने घोषणा

सध्या असलेल्या बहुतेक सामाजिक महामंडळांची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे चित्र समोर आले आहे. ...