लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Maharashtra Government: मंत्रालय, विधानभवन, प्रशासकीय इमारत, मंत्र्यांचे बंगले यासह संपूर्ण परिसराचा पुनर्विकास करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी तत्त्वत: मान्यता देण्यात आली. लवकरच यासंदर्भातील कार्यवाही सुरू केली जाणार आहे. ...
Assembly Election 2023: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला प्रचारापासून भाजपने दूर ठेवले की राष्ट्रवादीने अंतर राखले, हा सध्या चर्चेचा विषय आहे. ...
Maratha Reservation : विधिमंडळाच्या नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी मराठा आरक्षणाला हे सभागृह एकमुखी पाठिंबा देते, असा ठराव विधानसभा आणि विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. ...
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सामावून घेताना आपल्या लोकांच्या उमेदवारीबाबत अन्याय होणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी भाजप निवडणूक प्रभारी व प्रमुखांच्या बैठकीत दिला ...