लाईव्ह न्यूज :

author-image

यदू जोशी

संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम

देवेंद्र फडणवीसांकडून ‘समजूत अभियान’, दगाफटका नको म्हणून सावध भूमिका  ...

निकालानंतर तीन दिवसांत सरकार स्थापनेची गरज नसेल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निकालानंतर तीन दिवसांत सरकार स्थापनेची गरज नसेल

अधिसूचना काढून विधानसभा होईल स्थापन; पहिल्या अधिवेशनापासून नवीन विधानसभेला मिळेल पाच वर्षांचा कालावधी  ...

मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?

विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सात जागांसाठी महायुती सरकारने नावे निश्चित केली असल्याची माहिती समोर आली आहे. ...

संदलचे ठिकाण अन् मिठाईचा पत्ता बदलेल का? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संदलचे ठिकाण अन् मिठाईचा पत्ता बदलेल का?

हरयाणात सकाळी काँग्रेस पुढे होती अन् दुपारी भाजपची सत्ता आली. हरयाणात घडले तसे महाराष्ट्रात घडेल का, ही चर्चा आता सुरू झाली आहे. ...

अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणखी काही धक्के बसण्याची शक्यता आहे. अजित पवारांची साथ सोडलेल्यांनी भाजपला फटका दिला. ...

युती की आघाडी? - वारे कुणाच्या बाजूने? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :युती की आघाडी? - वारे कुणाच्या बाजूने?

निवडणुकीच्या परीक्षेचा पेपर आजतरी महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला अवघड दिसतो आहे. आता शेवटच्या महिनाभरात काय होते, ते पाहायचे!  ...

स्पर्धा परीक्षेत गडबड, तर 5 वर्षे कैद; 10 लाख दंड होणार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्पर्धा परीक्षेत गडबड, तर 5 वर्षे कैद; 10 लाख दंड होणार

एमपीएससीसह सरकारच्या सर्व परीक्षांसाठी तरतुदी लागू ...

भाजपचे उमेदवार कोण? तिकीट देण्यासाठी नवा प्रयोग, पक्षाचे पदाधिकारी लिफाफ्यात नावे देणार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचे उमेदवार कोण? तिकीट देण्यासाठी नवा प्रयोग, पक्षाचे पदाधिकारी लिफाफ्यात नावे देणार

: महायुतीत १६० जागा लढण्याचे स्पष्ट संकेत ...