लाईव्ह न्यूज :

author-image

यदू जोशी

संघ घेणार भाजप मंत्र्यांचा क्लास, १८, १९ जानेवारीला करणार मार्गदर्शन  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संघ घेणार भाजप मंत्र्यांचा क्लास, १८, १९ जानेवारीला करणार मार्गदर्शन 

मुंबईत १८ आणि १९ जानेवारीला त्यासाठी दिवसभर मॅरेथॉन बैठका होतील... ...

लेखः नेत्यांच्या निवडणुकीत कार्यकर्ते राबले, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत नेते कसे वागतील? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेखः नेत्यांच्या निवडणुकीत कार्यकर्ते राबले, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत नेते कसे वागतील?

नेत्यांच्या निवडणुकीत (विधानसभा) कार्यकर्ते राब राब राबले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना परतफेडीची अपेक्षा आहे. ...

कसा असेल देवेंद्र फडणवीसांचा कारभार? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कसा असेल देवेंद्र फडणवीसांचा कारभार?

पक्षांतर्गत मांड पक्की झालेले आणि प्रशासनावर अधिक दरारा असलेले देवेंद्र फडणवीस यावेळी पहायला मिळतील. त्याचे संकेत त्यांनी दिलेच आहेत! ...

डाळिंबं, भुजबळ अन् भगवे न झालेले अजितदादा - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डाळिंबं, भुजबळ अन् भगवे न झालेले अजितदादा

सध्याचा कळीचा मुद्दा आहे छगन भुजबळ काय करतील? ते भाजपत जातील का? नागपूरच्या थंडीत त्यांनी अजितदादांना अधिकच हुडहुडी भरवली आहे.  ...

अजित पवार 'नॉट रिचेबल'; नागपुरात असूनही विधानभवनाकडे फिरकले नाहीत, बंगल्यातच बस्तान - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजित पवार 'नॉट रिचेबल'; नागपुरात असूनही विधानभवनाकडे फिरकले नाहीत, बंगल्यातच बस्तान

छगन भुजबळ यांनी अजित पवारांवर थेट शाब्दिक हल्ले चढवणे सुरू केले आहे. लोकांमध्ये लगेच गेलात तर माध्यमांना प्रतिक्रिया द्यावी लागेल, त्यापेक्षा 'नॉट रिचेबल' राहणे योग्य, असा सल्ला अजित पवार यांना देण्यात आला असल्याचे समजते. ...

पुन्हा मंत्री झालेल्यांना जुनी खाती मिळण्यात अडचणी; काय होणार? ‘या’ खात्यांसाठी अनेक दावेदार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुन्हा मंत्री झालेल्यांना जुनी खाती मिळण्यात अडचणी; काय होणार? ‘या’ खात्यांसाठी अनेक दावेदार

मित्रपक्षांमुळे अन्य खात्यांवर मानावे लागणार समाधान; देवेंद्र फडणवीस यांच्या २०१४ च्या सरकारमध्ये किंवा शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेल्या काही जणांना त्यांची पूर्वीची खाती पुन्हा मिळण्याची शक्यता नाही. ...

४२ मंत्र्यांपैकी १६ मराठा, १७ ओबीसी; फडणवीसांच्या नव्या मंत्रिमंडळात तुल्यबळ स्थान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४२ मंत्र्यांपैकी १६ मराठा, १७ ओबीसी; फडणवीसांच्या नव्या मंत्रिमंडळात तुल्यबळ स्थान

राज्याच्या मंत्रिमंडळात मराठा आणि ओबीसी समाजाला तुल्यबळ स्थान देण्यात आले आहे. पाहा, यादी... ...

चारित्र्य तपासून मगच मंत्री, पीएस ठरतील का? एका मंत्र्याच्या ‘कर्तृत्वा’ची फाइल शिंदेंकडे पोहोचविण्याची व्यवस्था - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चारित्र्य तपासून मगच मंत्री, पीएस ठरतील का? एका मंत्र्याच्या ‘कर्तृत्वा’ची फाइल शिंदेंकडे पोहोचविण्याची व्यवस्था

सनदी अधिकाऱ्यांकडून पारदर्शक प्रामाणिकपणाची अपेक्षा करणारे फडणवीस मंत्री, पीए, पीएस आणि ओएसडी यांच्याकडूनही हीच अपेक्षा करतील का? ...