तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन बंद, नेरुळ स्टेशन ते जुईनगर स्टेशनपर्यत लोकलच्या रांगा सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर रेल्वे विस्कळीत, प्रवाशांचे हाल! निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही अॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही... सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमींची घेतली भेट सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे... झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी "पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी... २४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक... सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली नालासोपारा - वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक; ७ रिक्षा, १ दुचाकी, १ मोबाईल हस्तगत, ८ गुन्हे उघड NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं? सोलापूर : सोलापूर-गोवा विमानसेवेला हवामानाचा फटका; शुभारंभाचा कार्यक्रम लांबला राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
फडणवीसांकडे अनेकांची फिल्डिंग ... Maharashtra Assembly Election 2024 Results: तिन्ही पक्षांच्या नेत्यांशी झालेल्या चर्चेच्या वेळी शाह यांचे स्पष्ट संकेत ... ‘सागर’ बंगल्याच्या मागील बाजूस टाकलेला मोठा मंडप, लाडकी बहीण, संघ, जरांगे फॅक्टर, राज्याबाहेरच्या नेत्यांची फौज अन् पडद्यामागे घडलेल्या गोष्टी... ... Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त एकूण ४२ मंत्र्यांचा समावेश?, इच्छुकांची प्रचंड गर्दी, एकेका जिल्ह्यात तीन-तीन दावेदार, नवीन सरकारमध्ये मंत्रिपदांवरून प्रचंड घमासान होण्याची शक्यता ... महायुतीच्या घराणेशाहीला मतदारांची पसंती; थोरातांचे भाचेजावई हरले, वांद्रे पूर्वमधून जिंकलेले वरुण सरदेसाई हे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांच्या सख्ख्या बहिणीचे पुत्र आहेत. ... Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा दणदणीत विजय आकाराला आणला, ‘देणारे मुख्यमंत्री’ या लोकप्रिय प्रतिमेच्या मदतीने एकनाथ शिंदेंनी घवघवीत यश मिळवले, आणि अजित पवार यांनी यावेळी काकांना धोबीपछाड दिली! ... सरकारच्या लाभार्थ्यांचे मतदान विरुद्ध रोष, नाराजीतून झालेले विरोधी मतदान यापैकी जास्त कोणते; यावर उद्याचा निकाल अवलंबून असेल. ... Maharashtra Vidhan Sabha Election 2024: निकालानंतर सरकार स्थापनेपर्यंतची प्रक्रिया काय असेल हे जाणून घेतले तर अधिक स्पष्टता येईल. ...